राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बा���ावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले .
#banOnDVSc
#Maharashtra
#onlyBVSc
#say No ToVetdiploma
@CMOMaharashtra आंधळे बहीरे महाराष्ट्र सरकार पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऐकण्याइतपत संवेदनशील दिसेल काय? @Devendra_Office नागपूरचे आहेत. नागपुरात असलेल्या विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे बारा वाजवण्यासाठी @RVikhePatil कसोशीने प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने पाहू नये!
#MaFSU_Students_on_strike
सरकारने आणि Mafsu ने मान्य केलेल्या Diploma in https://t.co/QkWs93WGme. la Students cha विरोध. अशा डिप्लोमा ने शेतकऱ्यानं मधे doctor and डिप्लोमा वाल्या बद्दल गैरसमज वाढू शकते, डिप्लोमाचे नाव change krun लॉ चांगले बनवावे Diploma वlल्यासाठी. @RVikhePatil
राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बारावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले .
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Tukaram_IndIAS
राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बारावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science ' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले
#say_no_to_Vetdiploma@CMOMaharashtra@RVikhePatil@mieknathshinde
नागपुरात मा. @Dev_Fadnavis साहेब, मा. @nitin_gadkari साहेब व मा. @SunilKedar1111 साहेब आदींना निवेदन देण्यात आले. तीन वर्षीय पशुवैद्यकीय डिप्लोमा व खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करण्याची प्रमुख मागणी घेवुन महाराष्ट्रातील पशुवैद्यक विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!