राज्यातील #एसटी_कामगार संपावर गेले असताना , आत्महत्या करताना परिवहन खात्याचे मंत्री अनिल परब दिवाळी पहाट कार्यक्रमात मजा मारताहेत. ह्यांबाबत एकही पत्रकार वा मविआ समर्थक प्रश्न विचारायला तयार नाही. थोबाडं बंद !
Starting from Exam is not good decision.
विद्यार्थी पूर्ण 2 वर्षांच्या अंतरानंतर बेंचवर बसतील आणि पुन्हा उघडल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागेल यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
#onlineexamfordapoli#Online_Teaching_Online_Exam
As Per GR point num 1 & 2 clearly states that colleges can provide options of online as well as offline mode for exams.But colleges under DAPOLI University is forcing students to attend paper offline. Whereas other universities are conducting exams
@dadajibhuse@samant_uday