महाराजांची हिंदुत्वाची व्होट बँक? डोकं ठिकाणावर आहे का चंपा? अरे तुमच्यासारखे दीड दमडीचे नेते न्हवते ते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत ते.
ह्या पोस्टवरची प्रत्येक RT ह्या वाचाळ चंपाच्या थोबाडीत हाणलेला कोल्हापुरी जोडा असेल..
As Per GR point num 1 & 2 clearly states that colleges can provide options of online as well as offline mode for exams.But colleges under DAPOLI University is forcing students to attend paper offline. Whereas other universities are conducting exams
@dadajibhuse@samant_uday
Starting from Exam is not good decision.
विद्यार्थी पूर्ण 2 वर्षांच्या अंतरानंतर बेंचवर बसतील आणि पुन्हा उघडल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागेल यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
#onlineexamfordapoli#Online_Teaching_Online_Exam