#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला न��युक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @TCS @RRPSpeaks @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @iambadasdanve @Awhadspeaks @AUThackeray @NANA_PATOLE @supriya_sule
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra साहेब पत्र देऊन 5 दिवस होऊन गेले आहेत .मराठा मुलं मुली गेली 20 दिवस आझाद मैदानात उपोषण करत आहेत कृपया आपण त्वरित पाठपुरावा करून निकाल घोषित करावा ही विनंती
पीएसआय - २०२० जाहिरातीतील राखीव ठेवलेल्या EWS कोट्यातील ६५ उमेदवारांची ��िवड या���ी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ फेब्रुवारी, २०२० रोजी PSI च्या ६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. पुढे ५ मे, २०२१ रोजी तत्कालीन आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण (SEBC) रद्द झाल्याने आयोगाने SEBC साठी राखीव असणारी पदे खुल्या प्रवर्गात समाविष्ठ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली. परीक्षार्���ीनी त्यापूर्वीच अर्ज सादर केले असल्याने SEBC परीक्षार्थींना नव्याने खुला किंवा EWS यापैकी एक प्रवर्ग निवडण्याची संधी दिली गेली ज्यानुसार परीक्षार्थींनी प्रवर्ग निवडला व परीक्षा दिली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ६५० पदांसाठी निवड यादी जाहीर करणे अपेक्षित असताना EWS प्रवर्गातील ६५ पदे राखीव ठेऊन ५८३ पदांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis ज��� यांना निवेदन देऊन EWS कोट्यातील ६५ पदांची निवड यादी तात्काळ प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी आग्रही विनंती त्यांना केली. मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती रखडलेल्या ३७०० +_मराठा तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण करून न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केलेले आहे, त्यामुळे खुल्या प्रवर्गातील ६५ मुलांवरील अन्यायही सरकार नक्की दूर करेल असा विश्वास आहे.
@girishdmahajan PSI 2020 मधील 65 मराठा उमेदवार 19 दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे .EWS च��� लाभ मिळाला अस छाती बडवून सांगणाऱ्या सरकारने एकदा आझाद मैदानात जाऊन बघावं. गोरगरिबांच्या लेकरांवर अजून किती दिवस अन्याय करणार
PSI 65 मराठा उमेदवारांचा तात्काळ निकाल जाहीर करा
@ChDadaPatil PSI 2020 मधील 65 मराठा उमेदवार 19 दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे .EWS चा लाभ मिळाला अस छाती बडवून सांगणा��्या सरकारने एकदा आझाद मैदानात जाऊन बघावं. गोरगरिबांच्या लेकरांवर अजून किती दिवस अन्याय करणार
PSI 65 मराठा उमेदवारांचा तात्काळ निकाल जाहीर करा
@ChDadaPatil PSI 2020 मधील 65 मराठा उमेदवार 19 दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण ��पोषण करत आहे .EWS चा लाभ मिळाला अस छाती बडवून सांगणाऱ्या सरकारने एकदा आझाद मैदानात जाऊन बघावं. गोरगरिबांच्या लेकरांवर अजून किती दिवस अन्याय करणार
PSI 65 मराठा उमेदवारांचा तात्काळ निकाल जाहीर करा
PSI 2020 मधील 65 मराठा उमेदवार 19 दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे .EWS चा लाभ मिळाला अस छाती बडवून सांगणाऱ्या सरकारने एकदा आझाद मैदानात जाऊन बघावं. गोरगरिबांच्या लेकरांवर अजून किती दिवस अन्याय करणार.PSI 65 मराठा उमेदवारांचा तात्काळ निकाल जाहीर @ChDadaPatil
@MahaDGIPR@ChDadaPatil PSI 2020 मधील 65 मराठा उमेदवार 19 दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे .EWS चा लाभ मिळाला अस छाती बडवून सांगणाऱ्या सरकारने एकदा आझाद मैदानात जाऊन बघावं. गोरगरिबांच्या लेकरांवर अजून किती दिवस अन्याय करणार
PSI 65 मराठा उमेदवारांचा तात्काळ निकाल जाहीर करा
# EWS (मराठा) आहे म्हणून अधिकाऱ्यांनी निकालातून वगळले का?
सरकार जरी संवेदनशील असले तरी सरकार मधील काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी PSI-2020 EWS प्रवर्गाचा निकाल त्यांच्या जातीयवादी मानसिकतेमूळे रोखून ठेवलेला दिसतोय. काही अधिकारी ( उच्चपदस्थ पण) जाणीवपूर्वक EWS व
आदरणीय साहेब,
PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती @CMOMaharashtra@shambhurajdesai@Dev_Fadnavis