काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे गेल्या १० वर्षांपासून सांभाळत असलेल्या “नगर रचना” विभागाने आगामी “रचना सहाय्यक” पदाच्या भरतीमध्ये खाजगी केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घालून लाखो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे!
मा. एकनाथ जी,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
@mieknathshinde@AUThackeray@Mpsc_Andolan
मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये झालेला गैर व्यवहार पाहता येणाऱ्या नगर विकास विभागातील रचना सहायक (Planning Assistant) पदाच्या परीक्षेमध्येही गैरव्यवहार होऊ शकतो.
1000 रुपये शुल्क घेऊनही सरकार TCS ION DIGITAL सेंटरवर परीक्षा घेऊ शकत नसेल तर परीक्षेतील होणाऱ्या गैर व्यवहाराला सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल.
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत नगरविकास विभागाने या गोष्टीचा कृपया गांभीर्याने विचार करावा.
#एमपीएससी #mpsc
@MAHA_UDD@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks @degree_holders @Mpsc_Andolan @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@iambadasdanve@RRPSpeaks@AbhiPawarBJP@DrSEShinde
मा. अविनाश पाटील,
संचालक
नगर विकास विभाग,
पुणे.
संदर्भ : रचना सहाय्यक भरती परीक्षेबाबत आपली झालेली चर्चा.
महोदय,
काही महिन्यांपूर्वी “जलसंधारण” विभागा ची भरती परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. परीक्षेत गैरप्रकार झाला म्हणून नंतर अधिकृत TCS ion केंद्रावर पुन्हा परीक्षा घेण्यात आल्यामुळे “महायुती” सरकार व जलसंधारण विभागाची नाचक्की झाली होती.
आम्ही वारंवार विनंती केल्यानंतर सुद्धा “रचना सहायक” पदाच्या परीक्षेसाठी नगर विकास विभागाने TCS च्या अधिकृत केंद्राच्या ऐवजी खाजगी केंद्रे आरक्षित केल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या २ - ३ वर्षांतील खाजगी परीक्षा केंद्रांवरील परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा इतिहास आहे.
त्यामुळे आपण घेत असलेल्या “रचना सहाय्यक” पदाच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ शकतात अशी हजारो विद्यार्थ्यांची भावना आहे.
ही परीक्षा फक्त अधिकृत TCS ion केंद्रावरच घेऊन हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा ही विनंती.
अन्यथा, आपणांस आगाऊ विनंती करुन देखील खाजगी केंद्रांवर परीक्षा घेतल्यानंतर जर गैरप्रकार झाल्यास नगरविकास विभाग व आपणांस का जबाबदार धरू नये?
कृपया मार्गदर्शन करावे!
@AUThackeray@rautsanjay61@SanjayAzadSln@iambadasdanve@NANA_PATOLE@RRPSpeaks@VijayWadettiwar@waglenikhil@TCS@TCS_iON @degree_holders @Mpsc_Andolan@MAHA_UDD@DGPMaharashtra@CMOMaharashtra
#MaharashtraAssembly
"नगरविकास विभागाच्या जाहिरात अंतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा २५, २६, २७ नोव्हेंबर रोजी आहे. मागील काही परीक्षांमध्ये खाजगी सेंटरवर झालेल्या गैरप्रकारांचा अनुभव पाहता, या परीक्षेचे #TCS ion सेंटरवरच आयोजन व्हावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु वारंवार विनंती करूनही संचालक परीक्षा ही परीक्षा खासगी सेंटरवर घेत असल्याचे समजते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी मांडलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील! #Transparency #YouthFuture
@Maha_Udd@CMOMaharashtra
रेल्वे #ALP परीक्षा फी 500 रूपये आणि परीक्षा अधिकृत TCS ION Digital केंद्रांवर होते आणि नगरविकास विभागाची रचना सहायक पदासाठी 1000/900 रुपये परीक्षा फी भरून परीक्षा कोणत्याही खासगी केंद्रांवर न घेता अधिकृत TCS ION Digital केंद्रांवर च घेण्यात यावी.
@MAHA_UDD@CMOMaharashtra
रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ION Digital केंद्रावर घेण्यात यावी ही नम्र विनंती. विद्यार्थी एका परीक्षेसाठी 1000 रुपये फी भरून अधिकृत परीक्षा केंद्राची मागणी करत आहेत आणि ही मागणी अत्यंत रास्त आहे.
@MAHA_UDD कृपया नोंद घ्यावी.
@Dhananjay_AAP @Mpsc_Andolan@suvishelke
नगरविकास विभागास रचना सहायक (Planning Assistant) परीक्षेची तयारी करण्यास अजून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे.मागिल परीक्षांचे अनुभव पाहता कृपया परीक्षा नियोजित वेळेत TCS Ion Degital केंद्रावरच परीक्षा घेण्यात याव्यात🙏.
@ssaunik@suvishelke@BaliramDoleyINC@Mpsc_Andolan
भारताची राज्यघटना तयार करण्यास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले परंतु जलसंपदा विभागाने सेवाप्रवेश नियम बनवण्यास त्यापेक्षाही जास्त वेळ घेतला आहे. लवकरात लवकर सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिध्द करावी नम्र विनंती 🙏
#WRD_JE@Dev_Fadnavis
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏
#WRD_JE@Dev_Fadnavis
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी/विद्युत) पदभरती साठी खूप पूर्वी मंजुरी भेटली आहे परंतु अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही,कृपया आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी आणि लाखो अभियंत्यांना दिलासा द्यावा.@Dev_Fadnavis@Deepakk75058621#WRD_JE#आंदोलनं
कोल्हापूर येथे @RahulGandhi यांना BE-Civil झालेल्या विद्यार्थिनीने बेरोजगार अभियंत्यांच्या समस्या मांडल्या.महाराष्ट्रात जलसंपदा,पाणीपुरवठा विभाग,मुंबई महानगरपालिका मध्ये हजारो जागा रिक्त असूनही भरती केली जात नाही.आचारसंहितापूर्वी तात्काळ जाहिरातीप्रसिद्ध कराव्यात ही विनंती.
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी/विद्युत) पदभरती साठी खूप पूर्वी मंजुरी भेटली आहे परंतु अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही,कृपया आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी आणि लाखो अभियंत्यांना दिलासा द्यावा.
@Dev_Fadnavis@Deepakk75058621#WRD_JE#आंदोलनं