@MiLOKMAT जास्त ताणले की तुटते,
सरकारने पण जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये.
कोरोना ज्या गतीनी पसरतोय त्यापेक्षा जास्त वेगाने लोकांना आपली आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक शक्ती गमावण्याची भीती वाढतोय.
प्रत्येकाच्या खात्यात १५लाख येतील इथून सुरू झालेला प्रवास..
शेवटी आज पंतप्रधान च्या खात्यात पैसे टाका इथपर्यंत येऊन पोहचला.
#PMCareFraud#Maharashtra#India
चार भितींच्या आत राहताना उद्या नोकरी असेल का? घराची जबाबदारी घेऊ शकू का,मुलांच्या शाळा,त्याची फी ,आजार हे कसं मॅनेज करायचं या चिंता असताना कोरोना बरोबर कसं जगायचं हे कोणीही सांगावं!
भरल्या पोटी बोलणं सोप्पं असतं...
#जगावंतेक��ं
@narendramodi It's not a rail accident. It's murder by the Modi Govt.
You left millions of poor to walk home without doing any proper arrangements. This has resulted in so many deaths and untold tragedies.
But as always, you won't take any responsibility.
@MiLOKMAT टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून , हेलिकप्टरने फुले उधळून झाले असेल. तर केंद्रानी काही तरी लोकांसाठी काम करायला हवे. देशामध्ये bigboss खेळायला निवडून नाही दिले लोकांनी.
@RahulAsks टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून , हेलिकप्टरने फुले उधळून झाले असेल. तर केंद्राला काही तरी लोकांसाठी काम करायला सांगा. देशामध्ये bigboss खेळायला निवडून नाही दिले लोक��ंनी.
@LoksattaLive मी करतो मरल्यागत, तू कर रडल्यागत असच चाललाय यांचं. चौकशी कमी आणि विचारपूस होईल त्यांची.
सीबीआय:- आता कसं वाटतंय ( महाबळेश्वर मध्ये)
वधवान:- गार गार वाटतयं (सुटलो एकचाच मुंबईच्या गर्मीमधून)
दुकानातून घेतलेली बाटली
लपवत छपवत
त्या तळपत्या उन्हात
अनवाणी पावलांनी
तडक मालकाकडे जाताना
तो पुटपुटत होता
"शेट, काही गरीब लोक
स्वतःकरता रांगेत उभे नव्हते...
त्या ही वेळेला👜💼🏧
आणि
या ही वेळेला!"🍺🍷🥃