शिवसेना उपनेत्या सौ. प्रियांका जी चतुर्वेदी @priyankac19 यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. @ShivSena@AUThackeray
विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! जय भीम!
@AUThackeray@AUThackeray