#Thread
किल्ले-अजिंक्यतारा
महाराष्ट्रामध्ये अशी काही शहरं आहेत ज्यांचं नाव घेताच आपल्या मनात इतिहास उभा राहतो,तसेच एक शहर म्हणजे राजधानी सातारा.याच साताऱ्याच्या सर्वोच पदावर दिमाखात इतिहासाची साक्ष देत उभा आहे तो म्हणजे किल्ले अजिंक्यतारा.आज याच किल्ले अजिंक्यतार्याची #गडावरी
प्रभू श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर भूमिपूजन ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख तमाम देशवासियांसमोर केलेला आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे.
@narendramodi