Losing hurts always......but it's part of the game,
When we were with you in the celebration of victory, we are with you in the sorrow of loss and will always support you
#INDvAUS@imVkohli@ImRo45
*हिमाचल-प्रदेशात जुनी पेन्शन लागु..महाराष्ट्रासारखे पुरोगामी तथा प्रगत राज्य कधी देणार का?.देणार नसेल तर हिमाचल-प्रदेश मध्ये जुनी पेन्शन ह्या ऐकमेव मुद्द्यावर सत्तापरिवर्तन झाले.तसेच सत्तापरिवर्तन महाराष्ट्रातही होणार.
@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@mieknathshinde जुनी पेंशन विषयावर मुख्यमंत्री महोदय यांची जुनी पेंशन संघटनेद्वारे नुकतीच भेट घेण्यात आली व खासदार @DrSEShindeयांच्या सहकार्याने वित्त सचिव यांच्याशी 7 ऑक्टोबर ला एक ऑफिसियल बैठक ही संपन्न झाली..
माननीय@mieknathshindeसाहेब लवकरात लवकर जुनी पेंशन पूर्ववत लागू करावी ही विनंती आहे🙏