म��ापारेषण सरळसेवा भरती 2023
टेक्निशियन व विद्युत सहाय्यक या पदाचा निकाल कधी जाहीर होणार?
परीक्षा होऊन 66 दिवस झालेत.
जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षे होत आलेत पण भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची काही चिन्हे दिसेनात!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@suvishelke@Dev_Fadnavis मा ऊर्जा मंत्री साहेब महावितरण आणि महापारेशन विभागात भरती निघून एक वर्ष पूर्ण झालं आहे आतापर्यंत परीक्षा झालेली नाही कृपया लवकर���त लवकर परीक्षा घ्यावी 🙏🙏🙏
@MissionMse@Dev_Fadnavis@MSEDCL मा ऊर्जा मंत्री साहेब महावितरण आणि महापारेशन विभागात भरती निघून एक वर्ष पूर्ण झालं आहे आतापर्यंत परीक्षा झालेली नाही कृपया लवकरात लवकर परीक्षा घ्यावी 🙏🙏🙏
श्री. उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस, साहेब आपणास एकच विनंती आहे की महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
10 दिवसात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे ही विनंती
@Dev_Fadnavis@MSEDCL
#महावितरणच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला.
#भाजप सरकारने आणलेला पेपरफुटी कायदा अत्यंत कुमकुवत आहे, त्यामुळे राज्यातील तरुणांच्या मनात आपली फसवणूक झाल्याची भावना आहे.
जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा त्यात पेपरफुटी कायद्यात नाही. त्यामुळेच पेपर फोडणाऱ्यांचे धाडस आजही कायम आहे.
तर TCS चे उच्च अधिकारी पेपरफुटी मध्��े सापडले आहेत, TCS चे केंद्र मॅनेज झालेली आहेत त्यातच TCS व्दारे होणाऱ्या परीक्षांमध्ये Normalisation चा वेगळाच घोळ आहे. तर तुलनेने IBPS ने ZP आणि इतर पदभरती काही प्रमाणात पारदर्शकपणे राबविल्या आहेत म्हणून TCS चे कंत्राट काढून फक्त IBPS मार्फत परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करण्याचा विचार आम्ही करतो आहोत.
आपली मूळ मागणी MPSC मार्फत सर्व परीक्षा घ्याव्या अशीच आहे परंतु आताच्या तातडीच्या पदभरती फक्त IBPS मार्फत घे���्यात यावेत याबद्दल आपण सर्वांनी चर्चा करून निर्णय घेणार आहोत.
उमेदवारांची योग्य प्रकारे फ्रिस्कींग होत नसल्याने येत्या परीक्षांमध्ये सुद्धा घोटाळे होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सर्व उमेदवारांनी जागृत राहून आपल्या केंद्रातील संशयास्पद घटना आमच्या नजरेस आणून द्यावी ही विनंती.
@Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @MSEDCL @MahaChiefSec @mieknathshinde @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @PatilKailasB .
ऊर्जामंत्री साहेब ,ज्यांच्यामुळे तुम्ही ऊर्जामंत्री झालात त्यांना ऊर्जा खात्यामध्ये नोकरी हवी आहे त्यासाठी परीक्षा घ्या आणि जॉइनिंग द्या.
ITI Exam लवकर घ्या,GATE ची सक्ती रद्द करा.आमचं काम करा तरच आम्ह��� सुद्धा तुमचं निवडणुकीत काम करू
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@iambadasdanve