आज सोनम वांगचुक, अभिजीत दीपके आणि हे सर्व तरुण तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहेत. घरी बसून आता काही होणार नाही. आता सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. तरच या देशात काहीतरी बदल घडेल. उठा, चला जंतर मंतरला जाऊया. - अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री, दिल्ली
#ArvindKejriwal #SonamWangchuk #AbhijeetDipke #Delhi #LatestNews
(Arvind Kejriwal, Sonam Wangchuk, Abhijeet Dipke, Delhi)
🚨 FDA has now shut down the hostel canteen at KEM Hospital’s Nursing College in Parel with immediate effect, after a student found a larva in food served on the premises.
इनर लाईन परमिट असलेली राज्ये:
• अरुणाचल प्रदेश
• मणिपूर
• मिझोराम
• नागालँड
या राज्यांमध्ये स्थानिक संस्कृती, भाषा, जमीन आणि अनियंत्रित स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी इनर लाईन परमिटची व्यवस्था आहे.
मग महाराष्ट्रात मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिक हितांचे संरक्षण करण्यासाठी अशा स्वरूपाच्या उपाययोजनांवर चर्चा का होऊ नये?
महाराष्ट्रात हल्ली रोज अशा घटना समोर येत आहेत.हल्लेखोर सर्वसामान्य प्रवाशांवर हल्ले करत आहेत आणि त्यामध्ये हल्लेखोर हा बहुतांश वेळा पर राज्यातून आलेला असतो.
ह्यांना पोलीस प्रशासनाची भीती नाही,ह्यांना कायदा-सुव्यवस्थेची भीती नाही.असा महाराष्ट्र पुढे न्यायचा का?
#महाराष्ट्र
What did the FDA inspection find at Parsi Dairy Farm?
According to the Maharashtra FDA, inspectors reported:
• No protected Raw Milk Reception Dock.
• Fungal growth on walls in storage and production areas.
• Raw materials stored directly on the floor and against fungus-affected walls.
• Heavy presence of flies and inadequate pest & rodent control.
• No Effluent Treatment Plant (ETP).
• Incomplete medical records of food handlers.
• Workers not provided appropriate protective footwear.
• Missing mandatory “Best Before/Use By/Date of Expiry” details on several products.
The FDA stated that these deficiencies could lead to food contamination and pose a serious public health risk, following which the establishment’s FSSAI licence was suspended with immediate effect.
#WATCH | Maharashtra: One person died after a crane collapsed in JP North Society at Mira Road in Mumbai. Several vehicles damaged. Police, Fire Department and other rescue teams have rushed to the spot; rescue operation has begun. More details awaited.
Why is @MoHFW_INDIA coercing people to agree to quarantine?
Testing, quarantine etc are unproven methods for disease diagnosis and prevention and cannot be forced upon citizens. This is a violation of privacy and bodily rights!
धन्यवाद मायबाप सरकार ..........🙏🙏🙏
महाराष्ट्र आता थांबणार नाही 🚄 🚄 🚄
कॅगच्या (CAG) अहवालानुसार 2022-24 राज्यात ६ बोगस वसतिगृहांनी एकही विद्यार्थी नसताना कोट्यवधींचे अनुदान लाटले आहे. यापैकी तब्बल ४ वसतिगृहे एकट्या जालना जिल्ह्यातील आहेत.
प्रत्यक्षात इमारतींना कुलूप, पण कागदावर विद्यार्थी आणि कर्मचारी दाखवण्यात आले. समाजकल्याण विभागाने आता या वसतिगृहांची मान्यता आणि अनुदान तात्काळ रद्द केले आहे.
@CMOMaharashtra
#Maharashtra #CAGReport #Jalna #EducationScam #HostelScam #MarathiNews #ABPMajha
अंधभक्ताडानों ऑस्ट्रेलियावर बहिष्कार टाकण्याची हीच वेळ आहे
दोन्ही देशामध्ये क्रिकेटचे सामने खेळले जाऊ नयेत.तसेच 𝐈𝐏𝐋 मध्ये जे ऑस्र्टेलिय खेळाडु खेळतात त्यांच्यावर आणि ऑस्ट्रेलियन उत्पादनांवरही बहिष्कार टाकला पाहिजे
विश्वगुल्लुचा अपमान हा अखंड ब्रह्मांडा अपमान आहे
जय हिंद.!!
उपद्रवी परप्रांतीय भैय्यांचा मुंबई लोकलमध्ये सुरू असलेला हा तमाशा पहा!
एक भैय्या दुसऱ्या भैय्याला बॅगेतून हत्यार काढायला सांगतोय आणि खुलेआम हत्येचा प्रयत्न करतोय, काही दिवसांपूर्वीच अशी हत्या झालेली देखील आहे.
का म्हणून महाराष्ट्राने या उपद्रवी भैय्यांचा त्रास सहन करायचा ?
Maharashtra must implement innerline permit and autonomy..
We have thousands of reasons to oppose bhaiyas infiltration but Barbaric behavior must be topmost....
https://t.co/EIgpfuUi2O
काय आहे हे? भाजप कडून पुजाऱ्यांना मारहाण.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील प्रकरण आठवते का? 'साधूंचा अपमान' वगैरे बोलून भाजपने देशात रान पेटवले होते; नंतर ज्याने मारहाण केली, त्यालाच भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला... आता तर पुजाऱ्याला थेट डिबेटमध्ये मारहाण होत आहे.
The only shelter in south Mumbai is being harassed 24x7 by @MPLodha of @bjpmaha to redevelop Mistry building falsely declared as cessed & disputed in the @CJMOHITSHAH the @mybmcWardD & @MumbaiPolice are flouting the essential services act & cutting building water pipes
2 करोड लिटर दुध विकलय याने महाराष्ट्र राज्यात निरमा पावडर ,आणि इतर केमिकल टाकून .
सरकार काय
झक मारतय का ?
जनतेला काय पाहून घेऊ आणि सोडणार नाही ?
आधी या भाड्याला आत घ्या ,तो काही एकटा नसेलच शब्दशः रॅकेट असेल
🤦