@dhruv_rathee@ShubhamJatalNcp@abhijeet_dipke
Your ideology have been straight away rejected by Youth !! NEET protest turns out to be another toolkit gang, Now we are waiting fr the day when Dipkes *ss gets kicked out in public...show must go on
@MeSiddheshRane@INCHarshsapkal@satejp@AdvYashomatiINC Siddhya 300 plus institutions pan navaver hayat tynchya , aajobachi samadhi 54 acre , baba chi samadhi 27 acre, aajichi samadhi 32 acre , …… and Varun mazich Lal ka re
@ameytirodkar जरांगे एकना शिंदे यांच्याबद्दल एकहीशब्द नकारात्मक बोलतनाही.वास्तविक पाहता वाशी मध्ये शिंदे नी शब्ददिला म्हणून मनोज जरांगे परतले होते.मगमुळात मुंबईत जायची वेळचका आली?याचाच दुसराअर्थ एकनाथ शिंदे यांनी वाशीत दिलेला शब्द पाळला नाही. मगशिंदेंनी फसवणूक केलीअसे जरांगे एकदाही नाही म्हणत
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे.हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान आज आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
एमएमआरमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी मे.कोची मेट्रो रेल लि. यांच्यामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या डीपीआरमध्ये सध्या प्रवासी वाहतूक होत असलेल्या विद्यमान 21 जलमार्गांवरील 24 टर्मिनलचे अद्ययावतीकरण (अपग्रेडेशन) करणे आणि नव्याने सुरु करावयाच्या 10 नवीन जलमार्गांमध्ये 21 टर्मिनलची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., नॉर्वेच्या मानद कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टरबर्ग, हायकेचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स, रुरल एन्हान्सर्स ग्रुपचे एमडी आणि सीईओ अंबर आयाडे, नॉर्वे येथील नताशा ब्रगांझा, ‘स्कॅन्डियन नो‘चे एमडी आणि सीईओ प्रशांत अग्रवाल, स्वीडन-इंडिया बिझनेस कौन्सिलचे चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह सेसिलिया ओल्डने, यूएई येथील इक्विलाइन फायनान्सचे डायरेक्टर अंशुल दवानी आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mahamaritime1@ambarayade