कुणाल कामरा ने कोणाचं नाव घेतलं नाही तरी शिंदेला आणि शिंदे समर्थकांना मिरच्या झोंबल्या पण इथे तर सरळ सरळ नाव घेऊन बोलत आहेत.. मग ह्यांच्यावर पण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का ?...👇🤭
@TimesNow@Nilesh_isme If those students have the institutes address then did you checked whether their names has been removed from the voters list were they have permanent residence. Also how can student register for Voter id with Institutions address? What proof submitted while registration?
#fakenewsalert : सध्या सोशल मीडियावर 'मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डचा दावा' नावाने एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह 'सकाळ'च्या नावाने व्हायरल करण्यात आलं आहे. मात्र असं कोणतंही क्रिएटिव्ह 'सकाळ'ने तयार केलं नसून यात 'सकाळ'चं नाव आणि लोगो वापरून हा खोडसाळपणा केला आहे.
महाराष्ट्राची नाव मातीत मिळवणाऱ्या या गद्दारांना धडा शिकवायला जनता दोन वर्ष वाट बघत होती. तो दिवस आता आलेला आहे, दाखवून द्या आपली ताकत, यातला एकही जण परत विधानभवनाची पायरी चढला नाही पाहिजे!
खुद्द फडणवीस सांगत आहेत मित्र पक्षांना जागा सोडून उर्वरीत जागा समसमान शिवसेना भाजप लढेल एवढच नाही तर सरकार मध्ये समसमान सत्तेच. पदाच वाटप होईल या पैकी भाजपने कोणतच वचन पाळल नाही ना समान जागा वाटप दिल्या ना सत्तेत