आता विकासाच्या आड येणाऱ्या ���तिक्रमणावर चालणार देवाभाऊंचा बुलडोझर...
वेगवान पायाभूत सुविधा, सक्षम मुंबई आणि विकसित महाराष्ट्र हेच भाजपा महायुतीचे ध्येय!
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं ���त्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या ��हाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.
हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.
काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठे���ी अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे.
अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे !
काळाचौकी श्रावण यशवंत चौक येथील रोडच्या इथे ड्रेनेजचे झाकणाला चीर गेलेली आहे तरी कधीही दुर्घटना घडू शकते तरी लवकरात ल��कर दखल घेण्यात यावी ही विनंती.
@mybmcWardFS @mybmc
@Central_Railway Can you please continue this train till 15may for all days, becouse all trains are already reserved, no alternat option for get the confirm ticket.
My colleague Adv.Dinesh Nishad had to wait from 2pm to 8pm for registering a FIR @Dadar Police Station above all Sr.PI & officer Salunkhe behaviour was rude & were not willing to reg FIR. How general public will come to police station, if they will get such kind of behaviour from
भांडुप मध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत सरकारने द्यावी तसेच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी अथवा महापालिकेत नोकरी दयावी, हि सरकारची जवाबदारीच आहे. तसेच नुसती चौकशी न करता दोषींना निलंबित करावे.
@CMOMaharashtra ,@abpmajhatv ,@News18lokmat
Mumbai’s former Police Commissioner Param Bir Singh’s letter to the Chief Minister is explosive. This is so damaging for Maharashtra’s image.
The Home Minister, Anil Deshmukh needs to submit his resignation immediately and a thorough investigation too needs to be made.
जेष्ठ निरूपणकार व समर्थ संप्रदायाचे श्रद्धास्थान पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी दिलेली आशिर्वाद रूपी उर्जा यापुढेही निस्वार्थीपणे समाजकार्य करण्याची प्रेरणा देत राहिल.
जय सदगुरू !