वर २ गुजराती बसले आहेत म्हणून काही करु शकता असं समजू नका …
कुणी आलं तर कार्पेट टाका, पांढ-या पट्ट्या कसल्या मारताय ???
व्यापार करायला आला आहात तर फक्त व्यापार करा …
मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाला राज ठाकरेंचा इशारा …
@RajThackeray
अपना सपना मनी..मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!
@Dev_Fadnavis