इंदापूर येथे काल समविचारी कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दर्शवला आणि माझा सन्मान केला. पंढरपूर वरून येताना अचानक Adv. राहुल मखरे, महारुद्र पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. स्थानिक कार्यकर्ते, काही वारकरी बंधू आणि पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी मी सविस्तर मनोगत व्यक्त केले. #warkarisampraday #VarkariSampradaya
मला दररोज येणाऱ्या सोशल मीडिया मेसेज आणि फोन द्वारे शिवीगाळ ,जिवे मारण्याच्या धमक्या , माझा घातपात करण्याच्या हालचाली याबाबत लोणीकंद #पोलीस स्टेशनला आज सर्व पुराव्यासह तक्रार सादर केली. #punepolicecommisioner सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करतील ही अपेक्षा आहे.
हे कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे राज्य आहे ? याचे कृतिशील उत्तर मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण कधी देणार आहात ?? @DGPMaharashtra आमच्या तक्रार अर्जांची दखल कधी घेणार आहात की नाही ? @NCPspeaks@RRPSpeaks@shindespeaks@PawarSpeaks@RahulGandhi@CMOMaharashtra
माझ्यावर जीव घेणं हल्ला झाल्यानंतर दोन दिवस झाले 15 पैकी एकाही आरोपीला अद्याप पर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही पुण्यातील वापरलेल्या तीन चार चाकी गाड्या दोन रिवाल्वर काहीही ताब्यात घेतलेले नाही. गुन्हेगारांना पूर्णमोकळीकआहे. सत्ताधारी मंत्री व काही आमदार त्यांना जाहीरपणे पाठबळ देत आहेत.राज्यात कायदा सुव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ?@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PawarSpeaks@NCPspeaks@DGPMaharashtra
असीम सरोदे आणि मंडळी बुलढाण्यात जाऊन शिवाजी कोण होता याचे जाहीर वाचन करणार आहेत.
त्यांचे मनापासून अभिनंदन.
त्या दिवशी मला शक्य झाले तर मी पण बुलढाण्यात त्यांच्यासोबत जाऊन या वाचनात सहभागी होईन.
@AsimSarode
आपण जास्तीत जास्त लोकांनी जाऊन हे वाचन करूया अशी विनंती. 🙏🙏
बंगल्यावर नियम डावलून महाग फर्निचर केलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा जुन्याच फर्निचरच्या नावे बिले काढली.भाजप मंत्र्याच्या बंगल्यावर 52 लाखांच्या स्टेशनरीचं टेंडर निघालं. Pwdचे अधिकारी आणि कंत्राटदारांनी मलई चाटली.
महाराष्ट्र आता थांबत नसतो ❤️
#बैलगाडी#पुरावे
https://t.co/XRHYIKhabW
#पुणे जैन बोर्डिंग ची जागा खाजगी बिल्डरला विकल्याच्या विरोधात शहरातील जैन समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकरणात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज भाषणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
#pune#punenews
‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ…
निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा!
व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे.
परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे.
.
.
@INCIndia@RahulGandhi@Dev_Fadnavis@mohol_murlidhar
#मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता
नाही. नथुरामाचे विचार मांडण्याचा अधिकार संविधानानं कोणालाच दिलेला नाही.
नथुरामच्या विचाराला नथुरामासह फाशी देण्याचा अधिकार संविधानानं इथल्या न्यायव्यवस्थेला दिला आहे.
BJP leaders, Andh Bhakts and Godi Media are rattled. Their old playbook just isn’t working anymore.
- Rahul Gandhi’s credibility and popularity, especially among the youth is surging like never before. INDIA alliance is becoming stronger.
- Rahul’s Vote Chori campaign is the most viral political movement in recent memory. Social media is flooded with Rahul Gandhi content, and BJP’s propaganda machine is failing to counter it.
- Modi’s image is collapsing. The 56-inch chest, Vishwaguru narrative lies in tatters. He looks tired, out of ideas, and desperate to hold on to power.
- BJP’s internal fault lines are cracking wide open. Governance is paralyzed. Foreign policy is confused. The economy is dead.
- The Adani vs Ambani and Doval vs Jaishankar rifts are signs of deeper systemic collapse.
- The fear of accountability is real. Modi-Shah know they’ve run out of cover. No PR stunt can hide the rot anymore.
Indians are waking up. And now change feels not just possible but inevitable.