१०० वेळा पोर कॉपी करताना सापडली त्या वेळेला का कारवाई केली नाही प्रत्येक टप्प्यात घोळ होत होता तेव्ह�� कोणीच कारवाई ची मागणी केली नाही..सगळे एकत्र आहेत आता परीक्षा रद्द करुन फक्त पोरांचा वेळ वाया जाणारे..एमपीएससी ला परीक्षा घेऊ द्या तेव्हाच काय ते होईल #तलाठी
महसूल विभाग आणि TCS :
सर्व उमे���वारांनाची शिफ्ट आणि तारीख जाहीर करा.
परीक्षा केंद्र जाहीर करा आणि मूळ गुण जाहीर करा.
येवढं करावं लागेल..... येवढं जाहीर केलं की लगेच पुरावे स्वतः समोर येतील.
#तलाठीनिकाल
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @RVikhePatil @maharevenue
महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती घोटाळा MP मधील व्यापम घोटाला पेक्षा मोठा आहे. मागच्या वेळेस पण खूप मोठा घोटाळा झाला होता तलाठी भरती मध्ये त्यावेळेस पण फडणवीस सरकारमध्ये होते..फडणवीस चा सगळ्यात मोठा घोटाळा आहे हा.. आपण फक्त शंड सारखा अन्याय सहन करा..विरोधी पक्षने बांगड्या भरल्यात😥
पुरावे तर #महापरीक्षा घोटाळ्याचे पण दिले होते. पुढे काय झालं त्याच?
@Dev_Fadnavis जी तुम्ही या भरती प्रक्रियेला पारदर्शक म्हणता, तर पेपर फुटीवर कायदा करायला इतका विलंब का?
सर्व भरती MPSC कडे द्या. त्यासाठी MPSC सक्षम करा.
मित्रांनो,
संधीसाधू "शिंदे पवार फडणवीस" सरकार बेरोजगारांचा शत्रू आहे असे वाटू लागलंय. स्वाभिमान नसलेले हे सरकार केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनल्यामुळे राज्यातील सर्व रोजगार ते गुजरात ला पाठवत आहेत. नवीन रोजगार निर्माण करता येत नाहीत, आणि सरकारी रोजगार प्रक्रिया सुद्धा ते धड राबवत नाहीत.
महाराष्ट्रात आजवर होऊन गेलेले सर्वात अकार्यक्षम आणि महाभ्रश्ट सरकार आहे हे.
आपल्या मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावरची लढाई लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
@AAPMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@RVikhePatil
"तलाठी भरती परीक्षा" हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.
200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे...
2019 असच झाले..
असेच फोटो viral झाले
आणि हुशार पोर शेवटी एवढच बोलले की आपण mpsc करू...पण झालेले भ्रष्टाचार कोणी बाहेर काढण्यासाठी आवाज नाही उठव���ा
आजही 2023 मध्ये 2019 ची कहाणी पुन्हा रिपीट होत आहे..
आता तरी सर्व telegram चॅनल आणि संघटना
🔸एका रात्रीत बातमीत इतका बदल @lokmat ने केला की आज वर्तमानपत्��ात घोटाळ्याचा साधा उल्लेख नाही ?
🔸काल मराठी पत्रकार दिन होता आणि त्याच दिवशी जगाला हेवा वाटावा अशी पत्रकारिता.
🎯 पण हे गौडबंगाल समजण्याएवढी जनता सुज्ञ आहे.
#तलाठी_भरती