महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू तसेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे.
.
.
.
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
@suvishelke ‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023’ या सरळसेवा पदभरती ची जाहिरात येऊन एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, सर्व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील नियुक्ती दिली जात नाही
#BMC_लिपिक_भरती#मुंबई_महापालिकेच्या लिपिक पदभरतीत अन्यायकारक अटी ठेवण्यात आल्या आहेत.
- पदवी/दहावी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण, दोन्ही टायपिंग प्रमाणपत्रे बंधनकारक,प्रकल्पग्रस्तांवर अन्यायकारक अट ई.
#BMC ला विनंती आहे, कृपया या अटी रद्द करण्यात याव्यात.
@mybmc@AUThackeray
@ivaibhavk Hello sir,,, Beed मधून बरेच बोगस प्रकल्प ग्रस्त दाखले मागील 5 वर्षात निघाले आहेत. त्यात मागील वर्षी काही लोकाना अटक ही झाली होती. पण त्या प्रकरणाचे पुढे काय झाले ही माहिती अजून गुलदस्त्यात आहे..
@Core_punekar @vishalkmumbai अहो साहेब, शिंदे साहेबांना मुतायला जर जायचे असले तरी fadavnis साहेबांची परवानगी घ्यावी लागते. अन तुम्ही काय सांगताय CM साहेबांचे अधिकार
सरकारी अधिकाऱ्यांनी मनोरंजक भाषणे झाडून एक पिढी बरबाद केली. आता दुसरी पिढी टेलिग्राम चॅनेल्सवर updates बघून बरबाद होत आहे.
रोज खोट्या आणि अंदाजित बातम्या फेकणारे टेलिग्राम admins 200-400 रुपयांसाठी रोजंदारी करत आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
#MPSC#Telegram
माझी पुणे पोलिसांना विनंती की आहे की कृपया पैसे किंवा राजकीय दबावापेक्षा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणं अधिक महत्वाचं असल्याचं भान त्यांनी ठेवायला हवं.
वरती सगळीच माहित दिली आहे, राजकीय अभिनिवेश बाजुला ठेऊन विचार करा. पोर्श गाडीला आणि ती चालवणाऱ्या माणसाला लोकांचे जीव घेतांना ते लोक कुठल्या पक्षाचे आहेत हे माहित नसतं. उद्या तुमच्या आमच्या घरातलं कुणी असं मेलं तर मग आपली काय प्रतिक्रीया असेल. मी गृहमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती करतो की संबंधीत पोलिसांची किमान खाते निहाय चौकशी तरी लावा. @andharesushama आपणही या प्रकरणात लक्ष घालावे ही विनंती. माणसाच्या आयुष्याची किंमत इतकी स्वस्त आहे का ?