नगरपरिषद जागा वाढ २०२३
नगरविकास विभागाची कोणतीही विशेष हालचाल नाही
कारण काय तर पदोन्नती प्रतीक्षेत?
असली फडतूस कारणे नकोत
सरळसेवा आणि पदोन्नती ६७:३३ चा नियम फाट्यावर मारत आहात काय?
व्यवस्थेतल्या लोकांनी बेरोजगारांचा छळ बंद करावा आणि तातडीने जागा वाढवाव्यात
@AjitPawarSpeaks
जिल्हा परिषद भरती २०२३
रखडलेले निकाल आणि परीक्षा याबाबत ग्रामविकास सचिवांच्या कानावर विषय घातलाय
२५ पदांच्या परीक्षा झाल्यात त्यांचे निकाल तातडीने जाहीर करण्याचे आदेश दिलेत
राहिलेल्या परीक्षांचे आयोजन करण्याची तयारी सूरू
निकालांना होणाऱ्या विलंबाला स्थानिक ZP प्रशासन कारणीभूत
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
मा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Drsuvarnas@mpsc_office
पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात
माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील
मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदारक करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते.
1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली.
राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली.
सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC
Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी.
2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी?
3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का?
4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले
असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी.
5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही.
6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवार भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.
मुख्यमंत्री म्हणतात नगर परिषद जागा वाढ करा...मग कोण लोक आहेत हे ज्यांना समस्या आहे सही करायला?
#नगरपरिषद_जागावाढ@CMOMaharashtra@mieknathshinde
मुख्यमंत्र्यांच्या आदेश न पाळणारे कोण आहेत हे लोक?
आरोग्य विभागाची २०२१ सालची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली होती. परंतु अजूनही त्या परीक्षेचे शुल्क उमेदवारांना परत करण्यात आलेले नाही. शुल्क परत करण्यासाठी विशेष पोर्टल निर्माण करून तत्काळ उमेदवारांना पैसे परत करण्यात यावेत.
तसेच आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेची मेरिट लिस्ट जाहीर करून भरपूर दिवस झाले आहेत पण अजूनही, कागदपत्र पडताळणीसाठी विभागनिहाय आणि संवर्गनिहाय निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. आरोग्य विभागाला विनंती आहे कृपया यावर तत्काळ कार्यवाही करावी.
@TanajiSawant4MH @MahaHealthIEC .