अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे !
शिक्षण सेवक म्हणून मिळणारे मानधन हे अतिशय तटपुंजे आहे. वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील अनेक शिक्षण सेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घरभाडे, प्रवास खर्च यातच मोठा खर्च होत असल्याने कुटुंब चालविणे देखील अवघड आहे. त्यातच ३० ते ३५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांची निवड झाली असल्याने त्यांचा सेवाकाळ देखील कमी असणार आहे. तरी राज्य शासनाने शिक्षण सेवक रद्द करून नियमित पगार सुरू करावा. तसेच प्रलंबित भरती Phase -२ देखील विधानसभा आचारसहिंतेपूर्वी पूर्ण करावी.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
@SVW790 ह्या महागाईच्या जमान्यात तुटपुंज्या मानधन तत्वावर इतर जिल्ह्यात तीन वर्ष काढणे खूप मुश्कील आहे त्यामुळे शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा व नियमित वेतन श्रेणी लागू करून सर्व शिक्षकांना न्याय व दिलासा द्यावा व उर्वरित रखडलेली शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करावी हीच अपेक्षा..
1.वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करून उमेदवारांनी 2 attempt मिळवले,त्यापैकी last attempt असलेली राज्यसेवा 2024 जाहिरात 35 पैकी केवळ 12 संवर्ग( 205 पदांची) प्रसिद्ध केली.
ज्यात सर्व महत्वाची संवर्ग औषधाला सुद्धा दिसत नाहीत.
2023 चा attempt सुद्धा शासनाने मुद्दाम वाया घालवला.
गोरगरीब उमेदवारांनासोबत हे घाणेरडे राजकारण कशासाठी?
एका हाताने दोन attempt दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले.
2. सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची मागणीपत्रके मा.एमपीएससी कडे पाठवण्याची कार्यवाही करावी.
यातही फसवणूक केल्यास परत रस्त्यावरची लढाई आम्हाला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढावी लागेल.
3.राजकारण बाजूला ठेवून उमेदवारांच्या हिताचा विचार होणार आहे का?
गेल्या कित्येक वर्षात एकदाही सर्व संवर्ग जाहिरात प्रसिद्ध होत नाही.
वर्षानुवर्षे पोटाला चिमटा काढून
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गोरगरीब,
शेतकरी,कष्टकरी बापाच्या लेकरांना
त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
4.राज्यात अडीच लाख पदे रिक्त आहेत,शासनाचा महत्वाचा कारभार राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे
चालतो याचा विसर पडू देऊ नका.
5.लवकरात लवकर् सर्व 35 संवर्गाची
किमान 1500 पदांची सुधारीत राज्यसेवा जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास
राज्यभर काँग्रेसतर्फे "तीव्र आंदोलन "
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
राज्यसेवा उमेदवार रस्त्यावर उतरल्यास काय करतात हे 3 वेळेस अनुभवले आहेच.
परिपूर्ण सर्वसमावेशक जाहिरात हा त्यांचा हक्क आहे.
@Mpsc_Andolan तात्पुरता निवड यादी पूर्वी यांचा कार्यक्रम केला तरच ठीक आहे... नाही तर सद्या घरी राहून, ग्रामीण भागातील प्रामाणिक उमेदवार तयार झालेत निकाल लावा असे मत असणारे यांना मुख्य परीक्षा च नाव काढल तर घाम फुटत आहे...
@Mpsc_Andolan नॉर्मलायझेशन हा मुद्दाच नाही... खरा प्रश्न कॉपी करून आभाळ हेपाललेल्या नालायकांचा
फालतू केन्द्र आणि भुरट्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन ज्या चोरांनी कॉपी करुन तलाठी भरतीचा बाजार उठवला त्यांचे काय करणार यावर कोण बोलणार?
कॉपी करणारा एकही भामटा तलाठी होणार नाही याची काळजी कोण घेणार?
@Mpsc_Andolan हे एवढी निगरगट्ट आहेत... निकाल लावण्याच्या तयरीत आहेत तात्पुरीनिवड यादी काही दिवसात लागेल.. या अगोदर काही तर आक्रमक भूमिका घ्ययला पहिजे.. नाही तर असच रेटून घालतील भरती
तुम्ही सत्तेत आहात म्हणून सर्वसामान्य घरातील मुलं नोकरीच्या आशेने तुमच्याकडे येतात. तुमची सत्ता त्यांच्या जीवावर आहे. ते तुमच्यावर अवलंबून नाहीत, हे मंत्री महोदयांनी समजून घ्यायला हवं.
सध्या शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार जनतेबरोबरच अधिकाऱ्यांना अरेरावी, शिवीगाळ करताना, सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करताना पुढे मागे पाहत नाहीत, याचा हा पुरावा.
जर त्यांच्याशी बोलण्याची जर ही भाषा असेल तुमची तर येत्या काळात राज्यातली जनता याच भाषेत तुमच्यासोबत बोलेल!
@NCPspeaks
#शिक्षक_भरती #NCP #DeepakKesarkar #Maharashtrapolitics #महाराष्ट्र
शिक्षणमंत्र्यांची धमकीची भाषा ऐका...
एकाही जागेची जाहिरात न काढता शिक्षक भरतीची परीक्षा घेणाऱ्या मंत्र्यांच्या अरेरावीच्या भाषेचा जाहीर निषेध 👎
बिहार वाल्यांनी तीन महिन्यात सव्वा लाख शिक्षक भरले यांचं सुरुय पोर्टल, बिंदूनामावली आणि पोकळ घोषणांचा पाऊस...
जाहिरात कधी काढणार?
पुन्हा पेपर फुटला!!!!
महाराष्ट्रात पेपर फुटीवर कठोर कायदा नसल्यामुळे "#देशद्रोही_गुन्हेगार" मोकाट सुटले आहेत. महाराष्ट्र सरकारने राजस्थान, छत्तीसगडच्या धर्तीवर पेपर फुटी बद्दल कठोर कायदा बनवावा. महाराष्ट्र सरकारने तत्काळ अध्यादेश काढावा आणि येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भातील कायदा मंजूर करून लाखो तरुणांना न्याय द्यावा.
#MPSC #student #YOUTH
@Mpsc_Andolan @TheRealist_001 @Dev_Fadnavis@RVikhePatil याचिका दाखल करायची असेल तर तत्काळ केली पाहिजे.... नाही तर उशीर झाला तर मध्य प्रदेश पटवारी घोटाळा सारख होइल उमेदवारां मद्येच दोन गट तयार होतील... एक नियुक्त्या द्या म्हणनारा आणि दुसरा भरती रद्द करा ... मग सरकार आहे चं तमाशा बघायला..
♦️तलाठी भरती घोटाळा.
👉तुमच्या कडे तीन लाख असतील तर परीक्षा केंद्रातील कर्मचारी तुम्हाला तलाठी भरती परीक्षेचे उत्तरे थेट कॉम्प्युटरपाशी आणून देतील.
👉तुमच्या कडे दहा लाख असतील तर तलाठी भरती मधील दलाल तुम्हाला थेट पोस्ट मिळवून द्यायची गॅरंटी देतील.
👉 तुम्ही गरीब असाल तर निवड झालेल्या श्रीमंतांची नावे फक्त निवड यादीत बघत बसावी, यावर आवाज उठविला तर तुमच्यावर अफवा पसरविल्या म्हणून कारवाई केली जाईल अशा धमक्या दिल्या जातील.
महाराष्ट्रातील नोकर भरतीत #व्यापम सारखा "महाघोटाळा" सुरू असून भ्रष्टाचाराने बरबटलेली तलाठी भरती तत्काळ स्थगित करून फेरपरीक्षा घेण्यात यावी.
@RVikhePatil@Dev_Fadnavis@RRPSpeaks@mieknathshinde@AjitPawarSpeaks