● यह The Telegraph अख़बार का VDO है।
● कल रात कोलकाता एयरपोर्ट पर TMC सांसद कभिषेक बनर्जी के क़त्ल की कोशिश हुई थी
● पीली शर्ट में यह गुंडा बीजेपी नेता उत्तम दास बताया गया है..इस के पास से हथियार बरामद हुआ है..
● उत्तम दास को TMC के लोगों ने मार मार कर नंगा कर दिया..पुलिस निकाल ले गई वरना मारा जाता
● एक औऱत भी पकड़ी गई है..TMC के लोगों ने उसे भी पीटा है..
मीडिया से यह ख़बर गायब है..स्ट्रेटेजी सही है : बदनाम करो और ख़त्म कर दो
@KrishnanForINC
भाईंदरच्या J.H. Poddar कॉलेज NEET परीक्षा केंद्राला आलेले छावणीचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड ताण आणणारे आहे.जिथे पेपर फुटतात तिथे आधीच कठोर दक्षता घेतली असती, तर आज प्रामाणिक मुलांवर आणि पालकांवर हा मानसिक छळ सोसण्याची वेळ आली नसती. सुरक्षेचा अतिरेक कशासाठी?
#NEET
(कोल्हापूरच्या सभेत अमित शहा यांनी मिंधे हे शिवसेना प्रमुख असल्याचे घोषित केले)
Get well soon Amit shaha!
अमित शहा,तुम्हाला विश्रांतीची गरज आहे!
पक्ष फोडून तुम्ही थकला आहात!
मुंबईत (शिंदे गट) शिवसेना वर्धापन दिन साजरा करताना "शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही" अशा आशयाचे मोठमोठे बॅनर्स आणि पोस्टर्स झळकवून ही भूमिका अधोरेखित करण्यात आली.
मात्र वास्तव काय? पाहा👇
🔹 संजय निरुपम – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 मिलिंद देवरा – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 सिद्धराम म्हेत्रे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 रवींद्र धंगेकर – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 जयश्री जाधव – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 राजू वाघमारे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 राजू पारवे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 ज्योती वाघमारे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 गोविंदा आहुजा – काँग्रेसमधून प्रवेश
मग प्रश्न असा आहे की, काँग्रेसमधील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवेश द्यायचा आणि दुसरीकडे "शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही" अशी वल्गना करायची, हा नेमका कोणता बोगस विचार?
इतके काँग्रेसचे नेते गटात घेतल्यानंतर आता काँग्रेस झाली कुठे, याचे उत्तर शिंदे गटानेच द्यावे! 🚩😂
#Aamhifakenath
बिहार के मुख्यमंत्री सम्राट चौधरी और हेल्थ मिनिस्टर निशांत कुमार आज योग दिवस पर योगा करते हुए।
हेल्थ मिनिस्टर निशांत कुमार भारतीय इतिहास में सबसे शानदार योगा करने वाले व्यक्ति हैं।
ग़ज़ब का फ़ुर्तीलापन है🔥🔥
चारो दिशाओं में जलवा है।
अखेर प्रतिक्षा संपली असून मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबईतील अनेक भागामध्ये वरुणराजाने हजेरी लावली आहे. रविवारी पहाटेपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.