दिनांक: २८/०४/२०२५
प्रति:
मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब,
पंतप्रधान, भारत देश.
@PMOIndia@narendramodi
विषय: महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (MSIDC) अंतर्गत १५० कामांच्या ४०००० कोटींच्या निविदेमध्ये विनय फडणीस यांनी ५००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबाबत
अधिक दराने मंजूर करून, कायदेशीर प्रक्रियेच्या नंतर ठेकेदार���ंकडून ५ ते १०% रक्कम मिशनरीसाठी आगाऊ घेऊन स्वतःच्या अनेक बँक खात्यांतून चेक वटवून भ्रष्टाचार केला आहे.
महोदय, आपल्याकडून या प्रकरणाच�� सखोल तपासणी करून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे
��ा निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधव, मतदार बंधू, भगिनी व माझ्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.मी जाती-धर्माच्या नावावर मत न मागता विकासासाठी मागितली. त्यामुळे आपण सर्व पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करू. नेहमीप्रमाणे मी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती व क्रीडा या सामाजिक कामाच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी कार्यरत असणारच आहे. ��पण सर्वांनी माझ्यावर व माझ्या समाजकार्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.
.
.
.
#bhiwandiloksabha #2k24 #लोकसभानिवडणूक२०२४ #Nileshsambre #निलेशसांबरे #jijausanghatana #जिजाऊसंघटना #जिजाऊसंस्था #jijausanstha
@gajabhauX गजाभाऊ उगाच फालतू गाजावाजा करण्यापेक्षा एकदा झेडपोली येऊन बघ.. तहानभूक हरपून निलेश सांबरे साहेबांच्या कार्याचा गौरव करशील.. निलेश सांबरे हा माणूस गोरगरिबांचा कैवारी आहे, बहुजनांचा नेता आहे..
आदरणीय #निलेशसांबरे साहेब जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या 15 वर्षे निरंतर निःस्वार्थी कार्याची ही ��ोचपावती आहे..ही गर्दी पाहता आपला विजय निश्चित आहे 💯
तुम्हाला पुढील वाटचालीस खुप सार्या शुभेच्छा💐 विजयी भव🎉
#LokasabhaElection2024
#LocalElections #vba #jijauforall
@Pankaj_gai@VBAforIndia निलेश सांबरे साहेबांशिवाय भिवंडी लोकसभा निवडणुकीत कोणीही भाजपाला शह देऊ शकत नाही..@sambare_nilesh यांच्याकडे अफाट जनशक्ती आहे..
@NCPspeaks भिवंडी मध्ये निवड चुकली..7/8 पक्ष फिरून आलेला बाळ्या मामा हा विद्यमान खासदार कपिल पाटील यांना शह देऊच शकत नाही..
त्यासाठी @jijau_sanghtna चे @sambare_nilesh जनमानसांत पोहचले आहेत.पक्ष असो किंवा नसो खासदार फक्त निलेश सांबरे साहेबच