अमोल कोल्हे यांचे राष्ट्रपतीं���्या अभिभाषणावरचे भाषण ऐका. उत्तम हिंदीत आणि मुद्देसूद बोलणारा, समोरच्या बाजूने सतत व्यत्यय आणला गेला तरी मुद्दा न सोडणारा एक चांगला खासदार महाराष्ट्रातून पाठवला गेलाय याबद्दल आपल्याला आनंद होईल.
कोरोनाच्या या संकटात आम्ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहोत, अशा परिस्थितीत पण राजकारण करणाऱ्या भाजप अन त्यांच्या पाळीव ट्रोल्सला सद्बुद्धी मिळो...
तुम्ही पण सरकार सोबत आहात तर या हॅशटॅग वर ट्विट करा
#MaharashtraWithUddhav
आजकाल लोक PM लाइव्ह येण्यापेक्षा CM लाइव्ह येण्याची वाट पहात असतात. कारण CM ज्या पद्धतीने राज्यातील खरी परिस्थिती सांगून नागरिकांना दिलासा देतात त्याने अजूनच लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि आपुलकी वाढते. @CMOMaharashtra#FightAgainstCorona
ट्रोलींग बघायची असेल तर माझा कट्ट्यावर सेना, NCP, Congress नेत्यांना विचारलेले प्रश्न बघा. जे भाजपचे ट्रोलर्स पसरवतात ते प्रश्न तिथे विचारले जातात. यातून सध्याचे सीएमही सुटले नाहीत. भाजप नेत्यांशी मात्र गुलूगुलू बोलणे. ABP हा न्यूज चॅनेल नसून ट्रोलींग���ी फॅक्टरी आहे.
#BanAbpMajha
उद्धव ठाकरेंच्या राजिनाम्याची मागणी कराणारा हा ट्रेंड 'चालवणे' निर्लज्जपणाचा कळस आहे.
@OfficeofUT तुम्ही तुमचं काम करा; जनता तुमच्या सोबतीला याक्षणी तरी जरूर आहे.
#मराठी#शिवसेना
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
मराठी मतदारांनो एक लक्षात ठेवा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा निवडायचाय
काश्मिरचा नाही... 😜😜
370 वरून 220 असं गणित असेल तर अख्खा भुगोल चौकोनी अाहे असं म्हणावं लागेल..!
अहमदनगरच्या मातीने गुलाबराव घुले, छबुराव लांडगे यांसारखे मातब्बर पहिलवान दिले. नगर जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या कुस्ती-स्पर्धा कर्जत-जामखेडच्या कुस्तीप्रेमींच्या सहकार्याने @RohitPawarSpeak यांनी आयोजित केल्या, याचा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष म्हणून आनंद आहे.
राज्याचा विरोधीपक्ष नेता म्हणून, @NCPspeaks पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर फिरत असताना हजारो बहिणींनी आशीर्वाद दिला. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून १५०० भगिनींचे कन्यादान करण्याचे भाग्य मला लाभले त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. #RakshaBandhan
कोल्हापूर येथील बापट कॅम्पमध्ये संत गोरा कुंभार वसाहतीत पूरग्रस्त झालेल्या समाजाला भेट दिली. याठिकाणी गणपती कारखाने मोठ्या प्रमाणात असून त्यांचेही नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांच्या मागण्या प्रशासनाकडे तातडीने पोहचवण्याचे आश्वासन दिले.
देशाचा ७३वा #स्वातंत्र्यदिन कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसह साजरा केला. महापुराचा मोठा फटका #कोल्हापूर शहराला आणि आजूबाजूच्या अनेक गावांना बसला आ���े. मुस्लिम बोर्डींग, नेहरू हायस्कूल येथे काही पूरग्रस्त कुटुंब आहेत. या कुटुंबातील भगिनी व बांधवांसह आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला.
आपल्या घरामध्ये ४०-४० वर्षे सत्ता राबवणारे मदमस्त प्रस्थापितांची चार लाडकी मुल यांनी आज भाजपात प्रवेश केला. सत्तेसाठी वाट्टेल ते... ही विचारधारा घेऊनच ते राजकारणात होते.
#गद्दार
प्रवीण गायकवाड हे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार असतील अश्या बातम्या वाचल्या. त्या ख-या असतील तर उत्कृष्ट निर्णय.
प्रवीण परिवर्तनवादी चळवळीत झोकून दिलेलं उमदं व्यक्तिमत्व आहे. खात्री आहे की पुण्याच�� जनता कष्टकरी, बहुजन, वंचितांचे लढे देणाऱ्या या माणसासोबत उभी राहील !!