१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis
#लिपिक_टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती देणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने न्यायालयीन अडचणी असतील किंवा इतर बाबी, याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती ! तसेच राज्यातील राज्य शासनाला विनंती आहे, उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यासाठी पाउले उचलण्यात यावी.
#MPSC #MPSC_Clerk
@Drsuvarnas@mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@AbhiPawarBJP .
लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती होणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती !
#MPSC@Drsuvarnas@mpsc_office
लिपीक टंकलेखक व कर सहायक 2023
MAT तारीख वर तारीख देत आहे.
कृपया आयोगाने गुणवत्ता या��ीबाबत तोडगा काढावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office
@Drsuvarnas
📌लिपीक टंकलेखक व कर सहायक 2023
MAT तारीख वर तारीख देत आहे.
कृपया आयोगाने गुणवत्ता यादीबाबत तोडगा काढावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक 2023 साधारण गुणवत्ता कधी जाहीर होणार?
अजून किती दिवस अशीच न्यायालयीन प्रक्रिया चालू राहणार आहे. 2वर्षे होत आले अजून साधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली नाही.
येणारी 9 डिसेंबर ��ेवटची सुनावणी असेल का?
@mpsc_office
@Drsuvarnas
@RRPSpeaks
@AbhiPawarBJP
लिपीक टंकलेखक व कर सहायक 2023
MAT तारीख वर तारीख देत आहे.
कृपया आयोगाने गुणवत्ता यादीबाबत तोडगा काढावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
Tax Assistant आणि clerk 2023 या दोन्ही परीक्षा एकत्र झाल्या आहेत. Tax चा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी आणखी Clerk चा निकाल लागत नाही. कृपया लवकरात लवकर Clerk चा निकाल घोषित करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.. @mpsc_office@Drsuvarnas
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
राज्यभरात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी हजारो तरुण अर्ज भरत आहेत मात्र १५ एप्रिल रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने ग्रामीण भागातील हजारो तरुणांना फॉर्म भरता आले नाहीत. तसंच मराठ��� आरक्षण SEBC सर्टिफिकेटही अनेक उमेदवारांना अद्याप मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते ते अजून पूर्ण झाले नाही. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २-३ दिवस मुदत वाढवून देऊन त्यांचे होणारे नुकसान थांबवावे, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏
👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही..
👉 आमची सरकारला नम्र विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून म���ळवावी. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असेही परीक्षा आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत अजून दोन दिवस वाढवून द्या ही नम्र विनंती. 🙏
👉 मुख्यमंत्री साहेब आपण भाषण मध्ये सांगितले त्याप्रमाणे 2 दिवस तरी मुदतवाढ द्वावी ही आपणास विनंती.🙏
@DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AjitPawarSpeaks
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
किंवा जर काही तांत्रिक अडचण असल्यास तसे परिपत्रक काढावे जेणेकरुन मुलांना पुढील दिशा ठरविता येईल