@shivanigokhale विनायक राऊत ह्यांची स्टोरी आज मिडियात चालली पाहिजे असा आदेश मराठी मिडियाला आला आहे. हीच मराठी मिडिया भाजप आमदार परिणय फुके ह्यांच्यावर त्यांच्या भावाच्या बायकोने केलेले आरोप दाखवत नाही. प्रिया फुके प्रकरण मिडिया मध्ये चालवले नाही.
@garg_trupti विनायक राऊत ह्यांची स्टोरी आज मिडियात चालली पाहिजे असा आदेश मराठी मिडियाला आला आहे. हीच मराठी मिडिया भाजप आमदार परिणय फुके ह्यांच्यावर त्यांच्या भावाच्या बायकोने केलेले आरोप दाखवत नाही. प्रिया फुके प्रकरण मिडिया मध्ये चालवले नाही.
असो दोन्ही खाजगी प्रकरणे आहेत हे लक्षात ठेवा.