@NikhilPatil_MH Sir ग्रुप c च्या जाहिराती मध्ये १६७१७ जागा मध्ये कॉमर्स च्या मु���ांना न्याय मिळाला नाही. कॉमर्स वाल्याना सुद्धा न्याय मिळेल हिच आपणाकडून पेक्षा. सर्वाना न्याय कॉमर्स वर अन्याय हा अन्याय दूर करून कॉमर्स च्या मुलांना ग्रुप c मध्ये जागा ऍड करून न्याय मिळेल हिच अपना कडून अपेक्षा
@NikhilPatil_MH@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office निखिल दादा ग्रुप क २०२६ जाहिरातीत कॉमर्स पदवी घेणाऱ्या मुलांना एकही जागा नाही हा अन्याय कधी दूर करणार. कॉमर्स डिग्री करणाऱ्या मुलांना भरतीच्या special कॉमर्स साठी किमान २ हजार तरी जागा निघायला पाहिजेत. सगळ्यांना न्याय फक्त कॉमर्स च्या मुलांनवर अन्याय
@ekikaranmarathi@MumbaiPolice@DGPMaharashtra देशाचा गृहमंत्री आपल्या महाराष्ट्रात येऊन म्हणतो की महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे, गुजरात मध्ये गुजराती च चालते..तेव्हा मराठी भैय्ये टाळ्या वाजवतात.#बिनलाजे लाळपुशे,दक्षिणेकडील राज्यात अस बोलण्याची हिंमत झाली असती का या गृहमंत्र्यांची,याला कारणीभूत इथले मराठी नेते आणि जनता आहे
@ekikaranmarathi@MumbaiPolice@DGPMaharashtra दक्षिणेकडील राज्यात का नाही ������ लोक राहू शकत,कारण तिथल्या सामान्य लोकांना पण त्यांच्या भाषेचा अभिमान आहे आणि ते फक्त त्यांच्या भाषेत बोलतात.आपल्या इथे 10 जणांच्या group मध्ये 1 जन हिंदी बोलणारा असेल तर बाकी 9 लोक त्या एका व्यक्ती साठी हिंदी मध्ये बोलतात,हे मी स्वतः बघितलं आहे.
@GaneshgSpeaks आयोगाच्या वेबसाईट वरून group B चा रिझल्ट गायब झाला हे खर आहे का..? जर हे खर असेल तर मग पुरावे नष्ट केले जात आहेत असे अर्थ निघतो याचा..म्हणजे जो पर्यंत चौकशी होईल तो पर्यंत सर्व पुरावे नष्ट केलेले असतील..लवकरात लवकर संपूर्ण चौकशी केली पाहिजे..नाही तर हे लोक सर्व पुरावे नष्ट करतील.
@shreya__06 Group B रद्द झालीच पाहिजे..पोर नैराश्यात गेले स्वतःला दोष देत..आता कळतंय कट ऑफ वर वर का जात होता..हा 1 गावलाय आत्ताशी.असे किती असतील 85,90+ मार्क्स वाले..पोरांच्या स्वप्नाचा पार बाजार मांडलाय.,सर्व पूर्व-मुख्य परीक्षेचे मार्क्स जाहीर झाले पाहिजे सगळ्यांचे.💔धोका झालाय mpsc कडून
@GaneshgSpeaks@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RRPSpeaks@satejp सर्व पूर्व परीक्षेचे मार्क्स सगळ्यांचे जाहीर करा,किती मो��ा बाजार मांडलाय विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा कळू द्या महाराष्ट्राला..पोर मेलीत तिकडं पेठेत अभ्यास करून,आता पर्यंत स्वतःलाच दोष देत कित्येक जण नैराश्यात गेले,या भामट्यामुळं..याचा हिशोब झाला पाहिजे..Group B रद्द झालीच पाहिजे..
@GaneshgSpeaks काही टेलिग्राम ऍडमिन जे आयोगाच्या आधी सांगतात निकाल कधी लागणार आहे कट ऑफ किती असणार आहे ���्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे..ते यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही..आणि सर्वांचे पूर्व परीक्षेचे मार्क्स जाहीर करायला हवे,70-75+ घेणारे हुशार कळू द्या महाराष्ट्राला.#mpsc माझी म्हणू का.?
@Kavatya_Mahakal 90 सोडा च..60 च्या वर मार्क्स घेता घेता घाम फुटतो..कितीही जास्त बुद्धिमत्तेचा माणूस अभ्यास करून 90 मार्क्स घेऊ च शकत नाही,तोच पेपर आता द्या त्या किंगर ला..आता तर प्रश्न पण माहित आहे आणि सगळ्यांसमोर सोडवायला सांगा.त्याला 40 पडले तरी खूप झाले एवढा अवघड पेपर होता..सौदेबाज आहे ही लोक
@mpscaspirantt @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office संपूर्ण mpsc body बरखास्त झाली पाहिजे,watchman to chairman.. बिनलाजे लोक आहे हे..शेतकऱ्याच्या ल���करांच्या स्वप्नाचा लिलाव केला यांनी..CM साहेबांनी यांच्या वर अशी कारवाई केली पाहिजे की येणाऱ्या 100 वर्षात ��ोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अस काही करण्याची,यांना पाठीशी घालू नका cm साहेब
@abhijeet_dipke दीपके सर तुम्हाला नम्र विनंती आपण या विद्यार्थिहिताच्या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हाव..खूप अवघड परिस्थिती झाली आहे विद्यार्थ्यांची.प्रचंड मानसिक तणावातून विद्यार्थी जात आहेत,आयोगातील अधिकाऱ्यांनी अजून किती परीक्षेचे असे लिलाव केलेत हे सर्व mpsc स्टाफ ची चौकशी करून समोर आलं पाहिजे
@LoksattaLive 2022 पासूनच्या स���्व परीक्षेची निवृत्त न्यायमूर्ती च्या समिती मार्फत चौकशी झाली पाहिजे..बघा कसे घोटाळे बाहेर पडतील.. सरकारला जर खरंच काही तरी करायचं असेल विद्यार्थ्यांसाठी तर चौकशी करा पूर्ण mpsc स्टाफ ची..पेपर विकत घेऊन अधिकारी झालेले मुलं पैसे वसूल करणार..जनतेला वेठीस धरणार.
@jagdishmulikbjp@RRPSpeaks एवढी मुल अभ्यास सोडून रस्त्यावर उतरत असतील तर नक्कीच मोठं नुकसान होत आहे आमच म्हणून उतरतो ना रस्त्यावर,आम्हाला हौस नाहीये.तुम्ही दखल घेऊन मागण्या मान्य करा तुम्हाला डोक्यावर घेतो.आम्ही जीव तोडून अभ्यास करतो..कोणी पैश्यावाला पेपर विकत घेत असेल तर शांत नाही बसणार आम्ही.कारवाई करा
@NavnathBanBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra राज्यशास्त्राचा अभ्यास केलेले विद्यार्थी आहे साहेब mpsc चे.त्यांना सगळ कळत कोण विद्यार्थ्यांना मदत करत आहे आणि कोण राजकारण,आमच्या आयुष्यातले महत्वाचे 7-8 वर्ष देतो आम्ही mpsc ला.तुम्हाला एक पेपर नीट घे��ा येत नाही तुमच्यापेक्षा मटका वाले बरे,त्यांचे आकडे फुटत नाही..#राजीनामा
@VikramPachpute_ कोणत्या 15 मागण्या मान्य केल्या सांगा तरी महाराष्ट्राला,विद्यार्थ्यांना CM अजून ही भेटले नाहीत.ज्यांना भेटले ते क्लासचालक आहेत.तुम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या कडे लक्ष देत नाही,जे विरोधी पक्ष मुलांना साथ देता त्यांना नाव ठेवता.मग तुम्ही करायची ना मदत मुलांना..
@ChitraKWagh@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJPMahilaMorcha@BJPMM4Maha अध्यक्ष-सचिव यांचा राजीनामा घेऊन सहआरोपी करावे,mpsc staff ची चौकशी करावी, 2022 पासून च्या सर्व परीक्षेची चौकशी करावी.एवढ्याच मागण्या आहे.सत्ता तुमची,सांगा मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला,आम्ही केलेल्या कष्टांना न्याय भेटला पाहिजे बस्स,बाकी जो आमच्या मागण्या मान्य करेल तो आमचा नेता
@abhijeet_dipke दीपके साहेब तुम्ही या विद्यार्थ्यांना सक्रिय पाठिंबा द्या.आयोगामध्ये खूप जास्त प्रमाणात घोटाळे झाले आहेत मागच्या 3-4 वर्षापासून,त्या सर्व परीक्षा रद्द झाल्या पाहिजे.आमच्या हॉल तिकीट वर ज्या अधिकाऱ्यांचे नाव आणि सही आहे त्याला च पेपर फुटी मध्ये अटक झाली आहे,विश्वास ठेवायचा कोणावर
@Leshpal_speaks@bhimanwar ऋषिकेश गांगुर्डे नी जेव्हा हा प्रकार उजेडात आणला तेव्हा त्यांना आयोगाची प्रतिमा मलिन केल्यामुळे कारवाई ची धमकी दिली होती आयोगाने..आणि आता MPSC च्या staff ने आयोगाच्या प्रतिमेची पार वाट लावून ठेवली तर त्यांच्या वर कारवाई कोण करणार..म्हणजे तुमचा तो ऊस आमचा तो बांबू..
@GaneshgSpeaks 200% हे घोटाळे आधी पासून सुरू होते..उजेडात फक्त आता आले..दबक्या आवाजात आधीही मुल चर्चा करायचे की एवढा कट ऑफ पेपर फुटल्यामुळे जात असेल..पण 99% मुलांचा आयोगावर आंधळा विश्वास होता..आयोगाने पोरांचा विश्वासघात केला आहे..सर्व MPSC स्टाफ चा राजीनामा घेऊन चौकशी करा..
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra@maha_governor@satejp@INCHarshsapkal संशयाचं काहूर माजलं आहे मुलांच्या मनात..ही पेपर फुटी आता उजेडात आली.आणि या आधीही पेपर फ��टलेले असू शकतात,चौकशी करेपर्यंत राजीनामा द्यायला काय अडचण आहे या महाशयांना,नंतर वाटलस परत तुम्ही च व्हा ��ध्यक्ष. दोषींना अशी शिक्षा द्या की नंतर परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अस करण्याची.