म्हणून तर दादा युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेत!
@satyajeettambe दादांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर महाराष्ट्र भर मजबूत पक्ष संघटन केले. पोकळ हवेत विरणाऱ्या गप्पा न करता प्रत्यक्षात अभिनव संकल्पना राबवून युवक व युवतींना हक्काचं व्यासपीठ दिलं!
लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
आज रात्री ८ वा, जमूयात माझ्या टिट्वर स्पेसवर व जागूया आठवणी साहेबांच्या...
On my Twitter Space today 8pm, Come & Share your memories of our great leader Vilasrao Deshmukh.
@manas_pagar & @jitendradehade
राज्याचे मा.मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏💐
साहेबांच्या उपस्तीत @IYCMaha अध्यक्ष @satyajeettambe यांच्या एक गाजलेल्या जुन्या भाषणाचा छोटासा व्हिडिओ..!
@Riteishd@AmitV_Deshmukh@MeDeshmukh
उद्या जमतील सारे,
राजूभाऊंवर प्रेम करणारे..
श्रद्धांजली अर्पण करताना,
कसे रोखावेत अश्रू वाहणारे...!
खा.राजीव सातव यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ऑनलाईन श्रध्दांजली सभा...
उद्या रविवार २३ मे रोजी सकाळी ११ वा.
आपण माझ्या सोशल मिडिया हॅंडल्सवर पाहू शकता.
RIP Tapanbhai Patel, you were a great human being !
I have lost visionary, honest, big hearted friend today.
I can't even express my feelings in words.
My deep condolences to Amrishbhai Patel and family.
"दादा" ❤️
तुमच्या डोळ्यात आणि मनात असलेले,
प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!🙏
@IYCMaha चे अध्यक्ष माझे लाडके मोठे बंधू
युवा हृदय सम्राट सत्यजीत दादा तांबे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.💐
@satyajeettambe