@girish_phonde स्पर्धा परीक्षेच्या इतिहासातील ही पहिली भरती असावी ज्यात cutoff marks पेक्षा 30-40 marks ज्यास्त असलेल्या आणि चां��ल्या rank holders ना नियुक्तीसाठी रस्त्यावर बसावे लागत आहे उपोषणास बसावे लागत आहे
ही कोणत्या पद्धतीची भरती शिक्षण आयुक्तानी केली कळण्यास मार्ग नाही
@girish_phonde मा.शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे.
मा.आयुक्त साहेबांनी आस्थापना बदलून सर्व ८०१ उच्चगुणवत्ताधारक अभियोग्यत��धारकांना न्याय दिलाच पाहिजे.