@Dev_Fadnavis
साहेब,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अथवा मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडणाऱ्या खाजगी संस्थांच्या आस्थापनेवर नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.यास्तव,या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना आयुक्त (शिक्षण) यांना लवकरात लवकर द्यावी,ही विनंती..
@CMOMaharashtra
#801_Teachers_recruitment
शिक्षण सेवक पदाची एक वर्ष वाढवून,एक वर्षाची सीनियरिटी कमी होऊन, एक वर्षाचा पगार गमावून 801 शिक्षकांच्या हाती काय लागले? यांचा काय दोष होता? शासनाच्या चुकीची शिक्षा या शिक्षकांना का?
@Dev_Fadnavis@dadajibhuse@mieknathshinde https://t.co/CKatDHm6Qr
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षण मंत्री यांना विनंती आहे की 801 शिक्षकांच्या प्रलंबित नियुक्तीसंबंधी त्यांनी वेळीच दखल देऊन यावर तोडगा काढावा व त्यांना तुमच्या हातातून नियुक्तीपत्रे या आठवड्यात स्वीकारण्याची संधी द्यावी.@Dev_Fadnavis@dadajibhuse@mieknathshinde@AjitPawarSpeaks
14 जानेवारीच्या चर्चेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की तुमच्यावर अन्याय झाला आहे.जर अन्याय झाला आहे तर तो दूर करण्यासाठी इतकी वाट पाहायचे कारण काय?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना विनंती आहे 11 फेब्रुवारी पर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आंदोलन अटळ.
#साहेब_वाचवा,
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन 11 महिने उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही. वंचित उमेदवारांनी सलग 16 दिवस धरणे आंदोलन व 5 दिवस अन्नत्याग उपोषण केले.उपोषणाची दखल घेऊन समायोजन संबंधी लेखी पत्र दिले फेज 2 भरती सुरु झाली तरी नियुक्तीची कार्यवाही का नाही?
एका पक्षाचे सरकार बदलून दुसऱ्या पक्षाचे सरकार येऊन धोरण बदलल्याचे समजू शकतो.पण एकाच पक्षाचा शिक्षणमंत्री बदलून त्याचा दुसरा शिक्षणमंत्री विरोधी भूमिका कशी घेऊ शकतो?या राजकीय खेळखंडोबामुळे 805 शिक्षकांचे संसार उघड्यावर पडलेत.मुख्यमंत्री लक्ष द्या.@Dev_Fadnavis@mieknathshinde
@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
-साहेब न्याय द्या ,अहो साहेब न्याय द्या..!!