ब्रेकिंग
हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंड��� यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता . या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
लग्न वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..
प्रेक्षाताई आणि श्र��कांतदाजी बोराडे पाटील.
पुढील वैवाहिक आयुष्य सुखमय समृद्धीमय आनंदीमय जावो ह��� आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.!
💐💐🎂🎂💐💐
@PVBhamble @ShrikantBorade
मनःपूर्वक अभिनंदन टीम इंडिया
भारतीय महिला क्रिकेट संघ (१९) वर्षाखालील..!
विश्वचषकात इंग्लंड महिला संघाचा ७ विकेट ने उडवला धुव्वा..!
पहिलाच विश्वचषक भारतीय महिला संघाने आपल्या नावे केला..!
#U19T20WorldCup2023@BCCI@BCCIWomen
Congratulations to Maharashtra Kesari wrestler Abhijit Katke for winning the 2023 " 🚩 Hindkesari 🚩 " title by defeating Haryana wrestler Somveer!
#हिंदकेसरी#HindKesari
आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत..
सर्व विजयी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे हार्दिक अभिनंदन! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला विजयी करणारे सर्व मतदार बांधवांचे मनःपूर्वक आभार!! @VMBhamble@PVBhamble
Terrible news. Vinayak Mete, Shiv Sangram president & Maratha community leader car met accident at Pune Mumbai express way this morning. He is no more. He was grassroot leader & get on the people personality. My heartfelt condolences.
#ripvinayakmete@vinayakmete1