कुठेही हिंसाचार झाला की सरळ मराठा आंदोलकांवर त्याचा ठपका कशासाठी??
उद्या कोणीही उठून मराठ्यांच्या नाव���खाली कुठेही जाळपोळ करेल.
मीडियाने अगोदर शहानिशा करावी,
हिंसाचाराची चौकशी करून जे दोषी असतील त्यांवर कारवाई करा.
सरळ मराठ्यांवर आरोप कोणाच्या सांगण्यावरून?
#OBCमधूनचमराठाआरक्षण
अरे हिंसा करूनच आरक्षण मिळवायचं होतं तर हा आपला वाघ स्वतःचा जीव धोक्यात घालून बसलाच नसता इतके दिवस..
हिंसेला बळी पडू नका.
जरांगे पाटलांचा त्याग आपल्याला पाण्यात जाऊ द्यायचा नाही.🙏
#OBCमधूनचमराठाआरक्षण
कुठेही हिंसाचार झाला की सरळ मराठा आं��ोलकांवर त्याचा ठपका कशासाठी??
उद्या कोणीही उठून मराठ्यांच्या नावाखाली कुठेही जाळपोळ करेल.
मीडियाने अगोदर शहानिशा करावी,
हिंसाचाराची चौकशी करून जे दोषी असतील त्यांवर कारवाई करा.
सरळ मराठ्यांवर आरोप कोणाच्या सांगण्यावरून?
#OBCमधूनचमराठाआरक्षण
जो पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते जरांगे पाटलांना अन पर्यायाने मराठा समाजाला विरोध करतील, तो पक्ष अन त्यांचे नेते कसे खड्डयात घालायचे याची काळजी मराठा समाज घेईल..🙏
दम है तो रोकलो.
#OBCमधूनचमराठाआरक्षण
जो पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते जरांगे पाटलांना अन पर्यायाने मराठा समाजाला विरोध क���तील, तो पक्ष अन त्यांचे नेते कसे खड्डयात घालायचे याची काळजी मराठा समाज घेईल..🙏
दम है तो रोकलो.
#OBCमधूनचमराठाआरक्षण
अनिल देशमुख, शरद पवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे. या लोकांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला उघड उघड विरोध केलाय. मराठ्यांनो या ढोंगी लोकांना विसरू नका. 👐
#मराठाआरक्षण 🚩
@Paytm@PaytmBusiness@Paytmcare
Hello support
You are not doing the settlements for my account and when i am changing it to instant settlement it throwing error
Paytm support is not responding me with this issue.
https://t.co/fAdO1735RX
https://t.co/UeXKzAnx8k
माझं पहिलं वहिलं गाणं आज रिलीज झालय...
तर ऐका आणि नक्की अभिप्राय कळवा...🙏🏼
Spotify आणि YouTube ला दोन्ही कडे तुम्हाला ऐकायला मिळेल.
#म#मराठी