संजय राऊत तुमच १००% बरोबर आहेत… फक्त व्यक्ती बदलली पाहिजे!
२०१९ मध्ये देवेंद्रजी फडणवीस वारंवार संपर्क साधत होते; पण उद्धव ठाकरे यांनी फोन घेण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. तो ‘माज’ होता.
मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेपासून आणि मंत्रालयापासून दूर राहून घरातूनच कारभार चालवला, संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली. तो ‘अहंकार’ होता.
आज आमदार, खासदार आणि कार्यकर्ते साथ सोडून गेल्यानंतर मोजक्याच लोकांच्या बैठका घ्याव्या लागतात, रामरक्षेची आठवण होते. ते ‘वैफल्य’ आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा संयमी, सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे; म्हणूनच त्यांच्याविरोधात वाट्टेल ते आरोप, खोटे प्रचार आणि वैयक्तिक बदनामी करण्याचे उद्योग सुरू आहेत.
अन्यथा, पत्रकारांना अटक करणे, संपादकांवर गुन्हे दाखल करणे, विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करणे, टीका करणाऱ्यांवर दडपशाही करणे, हा इतिहास महाराष्ट्राने पाहिलेला आहे.
म्हणून ‘आणीबाणी’चे धडे देण्यापूर्वी स्वतःच्या कारभाराचा आरसा एकदा पाहिलेला बरा.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@rautsanjay61
#DevendraFadnavis
#महाराष्ट्र
#MaharashtraPolitics
#सत्य_बोला
#लोकशाही
#SanjayRaut
#BJPMaharashtra
नवनिर्मित 'मिसिंग लिंक' चा हप्ता न भेटल्याने पोटदुखी सुरू झाली❓️
अंदाज आहे की लवकर त्या ठिकाणी मंदशेणीक तोडफोड करून आपल्या मालकाला योग्य मोबदला प्राप्त करून देतील 🤷
प्रिय नगरसेवकांनो,
जे तुम्ही आज पाण्यात उतरून काम करण्याचे रील टाकत आहात ते अतिशय थूकरट आहे.
हेच काम जर तुम्ही उन्हाळ्यात केले असते तर मोठ्या शहरांची ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
भाजपच्या नगरसेवकांनी तरी इतका थूकरट गिरी करू नये,उन्हाळ्यात हे रील कुठे होते तुमचे.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
तुम्ही समृद्धि महामार्गाला विरोध केला,नाव बापाचे दिले 😡
तुम्ही मिसिंग लिंक तयार केलाच नाही,कारण निसर्गासमोर तो तयार करणे अशक्यप्राय आहे😡
आज सर्व तयार झाले,तर नैसर्गिक आपत्तीवर आपल्या भाकरी भाजत आहेत😡
लाजा आहेत की विकुन खाल्या❓️😡
अजुनही कळल नाही काय,जनतेने का नाकरले🎯🔥
आताच एकाची पृथ्वीराज बाबा चव्हाण किती चौकस असायचे असली पोस्ट पाहिली...
माळीन दुर्घटना कधी झाली होती रे?
प्रशासन कुणाच्या हातात होते??
दीड दोनशे लोक एका क्षणात ढिगाऱ्याखाली गेले होते.
@Ni3kale@PsWork154516 Comrade भाऊ महिन्याला 60 पोळ्या खातात. काल त्यांना की माहिती काय झालं त्यांनी एका दिवसात 60 पोळ्या खाल्ल्या आणि आता त्यांच्या शेजारी राहणारे लोक त्यांच्या आईला नावं ठेवतायत की त्यांना अंदाज कसा नाही आला comrade भाऊ इतका unpredictable आहे ते...