तळकोकणातील 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा'च्या कणकवलीच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे :
- शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे जुनेसहकारी आणि मित्र आहेत.
- जितकं आपलं तळकोकण देखणं आहे तितकीच इथली जनताही सुजाण आहे कारण महाराष्ट्र राज्याला ९ भारतरत्न आहेत त्यापैकी ७ भारतरत्न एकट्या कोकणातून येतात.
- माझी राजकीय वाटचाल आडेवेढे घेणारी नसते... सरळ आणि सुस्पष्ट असते. एखादी भूमिका पटली तर मी समर्थन करतो आणि नाही पटली तर टोकाचा विरोध करतो.
- २०१४ ते २०१९ मोदी सरकारकडून जी धोरणं आखली गेली त्यातल्या ज्या नाही पटल्या त्यांना २०१९ निवडणुकांमध्ये दाखवून जाहीर विरोध केला. नोटबंदी, पुतळ्यावर खर्च करणं अशा अनेक बाबी आजही नाही पटत.
- पण जेव्हा काश्मीरमधलं ३७० कलम रद्द झालं, तेव्हा पहिलं अभिनंदन करणारा मीच होतो.
- देश स्वतंत्र झाल्यापासून ३७० कलम रद्द करा ही मागणी होती. का? तर आपल्या देशाच्या भागात काश्मीरमध्ये एक इंचही जमीन खरेदी करू शकत नाही. असं ३७० कलाम आज मोदी सरकारने रद्द केलं हे मान्यच करावं लागेल.
- राम मंदिर उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. आताच सुप्रीम कोर्ट आणि प्रामुख्याने सत्तेत श्री. नरेंद्र मोदी नसते तर हे राममंदिर उभं राहिलंच नसतं.
- मित्राची खरडपट्टी काढताना आपण मागेपुढे पाहू नये आणि शत्रूची स्तुती करतानाही आपण मागे पुढे पाहू नये.
- २०१९ च्या निवडणुकांमध्ये माझी मांडणी लक्षपूर्वक ऐका आजच्या विरोधी पक्षांची बोलायचीही हिंमत होणार नाही इतके तीक्ष्ण प्रश्न मी उपस्थित केले होते कारण ते माझा हेतू शप्ष्ट होता तो विरोध फक्त धोरणांसाठीचा होता. मला काहीतरी हवं म्हणून नव्हते.
- श्री. उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते.
- कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत असं श्री. उद्धव ठाकरे म्हणाले. मला एकंच प्रश्न विचारायचा आहे, वर्ष २०१४ ते २०१९ तुम्ही भाजप बरोबर सत्तेत होतात नंतर २०१९ ते २०२२ स्वतः मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत?
- उद्योगधंदा आला कि उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणतं पक्षाचं धोरण ?
- अणुऊर्जा प्रकल्प आला तर नाश होईल असा प्रचार जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध झाला. पण देशात तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, तारापूर (महाराष्ट्र) इतके अणुऊर्जा प्रकल्प भारतात आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भाभा अणू संशोधन केंद्र मुंबईच्या मध्यात आहे मग उद्या तिथे काही विस्फोट झाला तर... असे प्रकल्प निर्धोक सुरु असताना का आणि कसली भीती घातली जाते आहे.
- नाणारला विरोध केला. तिथे हजारो एकर जमिनी कशा विकत घेतल्या गेल्या ? मग बारसू तिथेही ५००० एकर जमीन आधीच विकत घेतली होती. प्रकल्प कुठे येणार हे दलाल - अधिकारी - राजकारणी ह्यांना आधीच माहित असतं मग त्या जमिनी कवडीमोल दराने विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने सरकारला विकायच्या. हे कोणतं षडयंत्र ? कोण रचतंय ? ह्यावर खासदाराने लक्ष ठेवायला हवं होतं ना?
- कोकण रेल्वे किती वेगात पूर्ण झाली कारण तेव्हा जमिनीचे दलाल फिरत नव्हते.
- कोकणात चांगले उद्योग यावेत, प्रदूषणमुक्त उद्योग यावेत.
- गोवा राज्य फक्त पर्यटनावर सुरु आहे मग आपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग का नाही ?
- परदेशी पर्यटक आले कि आपल्या काही लोकांचं पालुपद असतं कि 'संस्कृतीवर घाला येतो. संस्कृती बिघडेल' वगैरे. दोन वेळेचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती. आपल्याच मुलांच्या हाताला रोजगार मिळेल. आपल्या लोकांच्या हाती पैसे येईल.
- परदेशी पर्यटक आल्याने गोव्याची, केरळची संस्कृती बिघडली का? तिथली संस्कृती रसातळाला गेली का? नाही. पर्यटक येतील, आपल्या प्रदेशाचा आनंद घेतील, चांगले पैसे इथे खर्च करतील आणि जातील.
- मी मलेशियाला गेलो होतो. मलेशिया हा मुस्लिम देश आहे. मुस्लिमांमध्ये दारू पिणं आणि जुगार खेळणं वर्ज्य मानलं जातं. तिथे जेंटिंग हाईलँड्स म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर दारू आणि कसिनोचा आनंद घ्यायला लोकं येतात. आम्हीही तिथे गेलो पण मला जुगार खेळात येत नाही फक्त ५ वर्षातून एकदा जुगार खेळतो.
- मलेशियाच्या एका रेस्टोबारमध्ये एक पाटी दिसली 'मुस्लिमांना प्रवेश नाही'. मी विचारपूस केली, तेव्हा कळलं. त्यांची धार्मिक मान्यता काहीही असली तरी पर्यटन आणि त्यातून आर्थिक सुबत्ता येणार असेल तर त्यांनी धर्म बाजूला ठेवला. मग आपण कोणती संस्कृती घेऊन बसलोय.
- गोवा, केरळ अशी बाकीची राज्य पुढे जात आहेत आपण तारकर्ली घेऊन बसलोय.
- आपलं कोकण जैविविधतेने इतकं समृद्ध आणि सुंदर आहे की, जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेझॉन नंतर ह्या सह्याद्री पश्चिम घाटाची दखल घेतली जाते. आपल्याला त्याची जाणीवच नाही.
- माझी नारायणराव राणे ह्यांना विनंती आहे. जगातील सुसज्ज हॉटेलची साखळी उभी करा. परदेशी पर्यटकांशी बोलायला इंग्लिश स्पिकिंग क्लासेस आणा.
- नारायणराव राणेंना मुख्यमंत्रीपदाचे फक्त ६ महिने मिळाले ते जर पुढची ५ वर्ष मिळाली असती ना तर कुणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती. ते ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा मलाही प्रश्न पडला होता कि मुख्यमंत्री पदाचा आवाका पाहता नारायणरावांना हे जमेल का? पण त्यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं, हाताळलं ते भल्याभल्यांना नाही जमलं आहे.
- झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल.
- मी, सन्मा. बाळासाहेब असे कधी गप्पांना बसायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे अंतुलेनंतर कुणी कामाचा वाघ बघितला असेन तर आपले नारायणराव राणे.
- एखादा विषय समजून घेणं आणि समजल्या नंतर तो मांडणं... ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो. नारायणराव राणे विरोधी पक्षनेते होते तेव्हा माझे आजचे सहकारी अनिल शिदोरे एकेदिवशी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय बंगांना घेऊन त्यांना भेटले. श्री. बंगांनी बालमृत्यू, कुपोषण ह्या समस्येबद्दल नारायणरावांना माहिती दिली. दुसरी दिवशी सभागृहात नारायणरावांनी तो विषय ज्या विस्तृतपणे, अभ्यासपूर्ण तासभर मांडला त्यावर बालमृत्यू, कुपोषण प्रश्नावर काम करणारे अभय बंगही बेहद्द खुश होते. असा माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गवासियांना माझी विनंती आहे कि, तुम्हाला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार पाहिजे कि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून तळकोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे.
- कोकणाबद्दलची जी काही मतं आहेत, माझ्या ज्या कल्पना आहेत ते मी नारायणराव राणेंकडे घेऊन गेल्यावर ते चालढकल करणार नाहीत. त्या विषयांना न्याय देतील हा मला विश्वास आहे.
- माझा कोकणी माणूस आज उद्योग नाही, सुबत्ता नाही म्हणून कोकण सोडतो. त्या कोकणी माणसाला आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हायची पुन्हा वेळ येणार नाही ह्यासाठी आम्ही काम करू.
- येत्या ७ मे ला, श्री. नारायणराव राणे ह्यांना प्रचंड मतांनी विजयी कराल, हि अपेक्षा.
#लोकसभानिवडणूक२०२४ #कोकण #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #LokSabhaElection2024 #RatnagiriSindhudurg #Kokan #SahyadriWesternGhats #RajThackerayVision
@Sudanshutrivedi बेशक मोदी जी की उम्र 73 साल हो गई लेकिन आज भी वही जोश, जज्बा और जुनून है। जनता के प्रति वही प्यार प्रेम और भावनाएं हैं।
आपने कभी मोदी जी को नहीं देखा होगा बीमार होते हुए या लड़खड़ाते हुए लेकिन आजकल के नेता जो अपने आप को युवा बताते हैं उनकी हालत आप इस वीडियो में देख सकते हैं।
इन बूढ़े हो रहे हाथों को ध्यान से देखिए..
देखकर,,.. किसकी याद आती है आपको ?
आपके दादा जी, नानाजी या बूढ़े हो रहे पिताजी की ना ?
जिस उम्र में मोदी जी हैं , उस उम्र में आपके नाना,दादा या पिताजी क्या करते थे याद हैं ??
ज़्यादातर लोगों का जवाब होगा कि आराम करते है।
या फिर परिवार के लिए रोजी रोटी की जुगाड़ मे लगे हैं।,,,
55-58 के बाद अवकाश ही ले लेते है बुज़ुर्गवार..,,
और ये शख्स जुटा है,,, भारतवर्ष के नवनिर्माण में..
बिना थके, बिना हार माने...
हम में से कितने लोग ये जीवन जी पाएंगे ??
फिर देखिए ध्यान से इन हाथों को...
देखिए धैर्य क्या होता है। देखिए तपस्या क्या होती है।
आपके जन्म का क्या अर्थ होता है। यह हकीकत है,,
कि तस्वीरें बोलतीं हैं जय हिंद जय भारत🇮🇳
@kolhe_amol आपण संसदेत जाऊन किती कायद्यांसाठी मतदान करायला हजर होते ते त्या पोराला सांगा ओ कलाकार काका... मग तो ठरवेल कुणाला मत द्यायचे
अजून पब्लिकला ते पण डिटेल कळू द्या की तुम्हाला मिळालेल्या निधीपैकी किती पैसा वापरला गेला अन् किती परत गेला ..
हे पेड स्टंट खूप बघितले
पंजाब मध्ये एका 15 वर्षीय मुस्लिम मुलीचे लग्न झाले. मुलीचे वय कमी असल्याने ते लग्न रजिस्टर करून घ्यायला स्थानिक प्रशासनाने अर्थातच नकार दिला.
मुलीचे आई वडील हायकोर्टात गेले.
तिथे त्यांनी युक्तिवाद केला की भारतीय कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय किमान 18 असले तरी कुराणात ते 15 आहे.
आम्हाला भारतीय कायद्यापेक्षा कुराण जास्त महत्वाचे आहे.त्यामुळे हे लग्न रजिस्टर झालेच पाहिजे.
आता यावर घटनेनुसार चालणाऱ्या धर्मनिरपेक्ष कोर्टाने हे म्हणणे अपेक्षित होते की कुराण बायबल मनुस्मृती भगवदगीता या सगळ्यांपेक्षा घटना सर्वोच्च आहे. घटनेत जो नियम आहे तो सगळ्यांना लागु आहे.
पण धक्कादायक बाब म्हणजे हायकोर्टाने चक्क मुस्लिम मुलीचा 15 वर्ष पूर्ण झाल्यावर होणारा विवाह कायदेशीर केला.
केस सुप्रीम कोर्टात पोचली. तिथेतर खूपच हुशार लोक असतात म्हणे. त्यांनी हा निकाल रद्द करणे सोडाच, निकालाला स्थगिती देण्यास सुद्धा नकार दिला.
एका वाक्यात सांगायचे झाले तर आता भारतात मुलींच्या विवाहाचे कायदेशीर वय मुस्लिमांना वेगळे आहे आणि इतर धर्मियांना वेगळे.
आणि याला आपण धर्मनिरपेक्षता म्हणायचे.
🔥भक्तों सुनो 🔥,, आज एक विदेशी कुत्ता - German Shepherd वो खूब भौका है , और उसके भौंकने से गली मोहल्ले के सारे कुत्ते कुत्तियाँ जैसे उसके Orgasam से सराबोर हो गये ,,🤣🤣🤷🏻♀️😂😂😂
आज मैं दो अलग अलग नस्लों के कुत्तो की कहानी सुनाती हूँ
एक कुत्ता है - Italian Greyhound
एक कुत्ता है - German Shepherd
दोनों भोंकने में एकदम अव्वल
फ़र्क़ दोनों में इतना है की
ये Italian Greyhound विदेशी है , लेकिन भौंकता भारत में रह कर भारत के शेर पर है ,
दूसरा वाला German Shepherd है वो भारतीय हैं लेकिन ये भी भौंकता विदेश में रह कर भारत के शेर पर है ,
और दोनों के भौंकने से भारत के जो गली मोहल्ले के कुत्ते कुत्तिया है , वो एकदम जैसे orgasam की चरम सीमा पा जाते है ,, !!
लेकिन भारत के शेर को घण्टा फ़रक नहीं पड़ता , उसका कहना है ,, तोड्डी भेण दी अक्ख , भौंक जितना भौंकना है ,,
अब बात ये है कि यें Italian Greyhound विदेश जा रहा है उसने German Shepherd को कहा कि अब तू इतना ज़ोर से भौंक की सब तुझसे डर जाये , क्योंकि मेरे भोंकने से ना शी डर रहा है ना कोई और
इसीलिए आज आप देखेंगे सुबह से गली मोहल्ले के कुत्ते कुत्तिया सिर्फ़ German Shepherd के लिए पागल हुए जा रहे है ,,क्योंकि वो भोंका है , भारत के शेर पर !!
लेकिन आपको अपने लक्ष से नहीं हटना हैं शेर के साथ डटे रहिए ,,उसका साथ दीजिए , वरना ये कुत्ते पूरा जंगल वीरान कर देंगे ,, अभी और नस्ल के कुत्ते आयेंगे ,, आप बस लाठी तैयार रखे, और सही वक़्त का इंतज़ार करे ताकि ये कुत्ते आपके घर तक ना घुस पाए 🤷🏻♀️🤷🏻♀️😎😎
जिसको समझा हो वो Repost ज़रूर कर दे प्लीज़ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
1-Italian Greyhound
2-German Shepherd
जर्मनी में बैठा ध्रुव राठी जैसे ही नरेंद्र मोदी जी को बदनाम करने के लिए एक वीडियो बनाता है जितने भी समाजवादी, नमाजवादी, लालुवादी और वामपंथी थे उन सब ने इसे अपना बाप बना लिया और जी भर के मोदी जी को भला बुरा कहना शुरू कर दिया, छोटे से लेकर बड़े नेता तक इसका वाहवाही कर रहे हैं।
वहीं दूसरी तरफ जब हम राइट विंगर समाज, देश और धर्म के लिए कुछ करते हैं या फिर विपक्ष के किसी व्यक्ति को उसकी औकात बताते हैं तो ज्यादातर लोग देख कर भी अवॉइड करते हैं, समझ में नहीं आता है कि इतना मेहनत करने के बाद भी हम एक क्यों नहीं हो पा रहे हैं?
यदि कोई बढ़िया काम करता है तो हम उसे अप्रिशिएट क्यों नहीं करते? हम अपने मन में जलन की भावना क्यों रखते हैं? एक दूसरे का साथ क्यों नहीं देते? जबकि निरंतर हम लोग निस्वार्थ भाव से काम कर रहे हैं, लेकिन कुछ लोग अपने घटिया मानसिकता की वजह से हमें कमजोर बनाते है, आखिर इन कमियों को हम कब दूर करेंगे?
उबाठा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहचल्यावर त्यांचं स्वागत भगवी शाल घालून झालं नाही. तर, त्यांना पांढरी शाल घातली गेली. भगवा आता कार्यकर्त्यांना पण आठवत नाही.
@SMungantiwar 50 टक्के जाती आधारित आरक्षण मर्यादेचे वारंवार उल्लंघन करणारे आणि इतर राज्यातील आरक्षणाची टक्केवारी वाचून दाखवणारे, खुल्या वर्गाचे शत्रू महाराष्ट्र शासन. निषेध निषेध निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴