लोकतांत्रिक मूल्यों के प्रति आस्था रखने वाले बिहार विधान परिषद के सभी मतदाताओं से अनुरोध है कि स्नातक और शिक्षक निर्वाचन क्षेत्र चुनाव में बिहार की उन्नति और प्रगति को ध्यान में रखते हुए मतदान करें।
निस्संदेह राज्य विधान मण्डल के उच्च सदन के लिए नवनिर्वाचित सदस्य बिहार के विकास में सहयोगी सिद्ध होंगे।
‘स्वस्मै स्वल्पं समाजाय सर्वस्वं’,
देश एवं समाज के लिए जीवन अर्पित करने वाले महान शख़्सियत उत्तरप्रदेश के पूर्व मुख्यमंत्री,राजस्थान के पूर्व राज्यपाल, एक कुशल प्रशासक श्री कल्याण सिंह जी का निधन देश के लिए एक अपूरणीय क्षति है ।
ॐ शांति।
भाजपाचे राष्ट्रीय सचिव मा. विनोद तावडे साहेब यांनी आज कल्याणमधील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मा. आमदार नरेंद्र पवार यांच्या निवासस्थानी शहरातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मा. विनोद तावडे साहेबांसोबत चर्चा केली
#bjpmaharashtra
@BJP4Maharashtra@TawdeVinod शैक्षणिक गुणवत्तेत राज्याला १७ व्या क्रमांकावरून ३ ऱ्या क्रमांकावर आणणारे मा. विनोदजी तावडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
@TawdeVinod नांनासो कोरे हे जिल्हा परिषद सांगलीचे शिक्षक होते. विना अनुदानित शिक्षक नव्हते काही जण उगीच गैरसमज करून विना अनुदानित शिक्षकांना बदनाम करतात. कोरे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. शासनाने त्यांच्या परिवाराला तातडीने १ कोटींची मदत करायला हवी.
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नाकाबंदीचे सेवाकर्तव्य निभावत उभे राहिलेले शिक्षक नानासाहेब सदाशिव कोरे यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. समाज घडवणारे शिक्षक आपल्या सामाजिक कर्तव्यापुढे प्राणांचीही पर्वा करीत नाहीत, याची शासन दखल घेईल. या वीराला आदरांजली!
@TawdeVinod पवित्र पोर्टलमुळे खरच शिक्षक भरतीत पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचे अधिकार शासनाकडेच हवे याविषयीचा माझा महानगर दैनिकातील माझा लेख सोबत देत आहे.