#muhs@girishdmahajan tumhi he mantri pad sodun dyala pahije tumhala ek nirny nh gheta yet ahe medical students sathi evdha divsan pasun ky faydach he mantri pad ata khup zala tumcha!!
@Pravinraje_rade@girishdmahajan@CMOMaharashtra राज्यपालांना भेटा, कुलगुरूंना भेटा, स्टे आणा, काय करायच ते करा गिरीष सर.. पण तुम्हाला घेतलेल्या पदाची जबाबदारी टाळता येणार नाही.
pl मिळण हा आमचा माफख व मुलभुत अधिकार आहे, विद्यापिठाला हे. डावलून परीक्षा रेटता येणार नाहीत..
विद्यापिठ जुमनत नसेल तर काय करायच ते करा,पण परिणाम द्या
.@girishdmahajan जी, #ClinicalPosting मुळे विद्यार्थ्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने BAMS, BDS, BHMS, नर्सिंग व इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या, ही नम्र विनंती! जेणेकरून विद्यार्थी मित्रांचं संभाव्य शैक्षणिक, मानसिक व आर्थिक नुकसान होणार नाही!