महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने व एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत आज काही विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या शंकांच्या अनुषंगाने मी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सविस्तर चर्चा केली आहे. प्रश्नपत्रिकेचा दर्जा, संभाव्य गैरप्रकार, प्रत्येक सत्राचा समानीकरण फॉर्मुला, जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण, CCTV, परीक्षा केंद्राची निवड याविषयी आयोगाशी चर्चा केली आहे.
या चर्चेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आज दुपारी ४:०० वाजता पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या आयोजनाबाबत सविस्तर निवेदन करेल. यानंतरही विद्यार्थ्यांचे समाधान नाही झाले तरी पूर्ण समाधान होईपर्यंत मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतसोबत ठामपणे आहे.
#MPSC #MPSC2026 #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #Maharashtra
१० महिने उलटूनही भरती प्रक्रियेबाबत काहीच हालचाल नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा वेळापत्रक नाही, प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण नुसते उडवा उडवी चे उत्तरे दिले जात आहेत. नक्की कुणाच्या दाबावर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे? @TMCaTweetAway@Awhadspeaks@mieknathshinde@CMOMaharashtra
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
@mohol_murlidhar पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा 25 जानेवारी ला आहे सगळे private center दिले आहेत net cafe सारखे मागच्या परीक्षेत तिथे गैरप्रकार झाले आहेत *आमची एकच मागणी आहे परीक्षा फक्त Tcs ion सेंटर वर झाली पाहिजे* @mohol_murlidhar@PMCPune