@MySarkarnama जळगावला वेळ देणारा पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. @EknathKhadseBJP यांना पुन्हा पालकमंत्री करण्याची गरज आहे. @ChDadaPatil
@zee24taasnews ज्यांना जनतेत स्थान नाही अशा नेत्यांच्या जनता दरबारात गोंधळ तर होणारच.दिखावेगिरी न करता मनापासून जनतेची कामे केलीत पाहिजेत. @BJP4Maharashtra
सर्वजण येऊन भेटून जात आहेत. मात्र राज्याचे कृषिमंत्री @Pfundkar फुंडकर कुठेच दिसत नाहीत. राज्याला कृषिमंत्री असल्यासारखे वाटतच नाही. https://t.co/nhc0RYtY4h
@EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @BJP_ITCELL_Maha अनेक नेते, मंत्री आहेत पण कोणीच याबाबतीत आवाज उठवला नाही. तुम्ही एकमेव खानदेशचे नेतृत्व आहात आणि नेहमी राहाल. @khadseraksha@JaykumarRawal
@EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @BJP_ITCELL_Maha खानदेशच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे एकमेव नेतृत्व म्हणजे नाथाभाऊ. आपण खानदेशावर अन्याय होऊ देणार नाही.@khadseraksha@WeAreJalgaon
अमित शहा यांनी राज्यातील @BJP4India ची परिस्थिती पाहता @EknathKhadseBJP यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्यासाठी अनुकुलता दाखवली आहे. @AmitShah https://t.co/RTpXSbEyKo
@MySarkarnama गिरीश महाजन, लोणीकर, प्रकाश मेहता नंतर आता बावनकुळे यांचा नंबर लागलाय.मंत्रिमंडळात सर्व बिनकामी मंत्री भरलेत का?? @CMOMaharashtra@BJP4India