मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
@JayMaharashtrN तूम्ही न्युज चवलवली तुम्हाला माहिती असला पायजे या आधी पण मुस्लिम समाज EWS मध्ये होता...मग अस शब्द का वापरता की मुसलमान घुसले....कारण special SEBC मराठा लागेल ना..यात चूक काय आहे..
@MahaPolice मा. पोलिस संचालक यांना आमची विनंती आहे. की सुरू असलेली फिजिकल चाचणी अतिशय हळू होत आहे .. कागदपत्रे तपासणी करिता खूप वेळ लागतो त्यामुळे आधी फिजिकल नंतर कागद पडताळनी घ्यावी...त्यामुळे उमेदवाराचा जास्त थकणार नाही...
@pankaj_ashiya मा. जिल्हाधिकारी साहेब,रेती चा सर्हस गैर पद्धतीने ,वापर सुरू आहे..६००रू ब्रास रेती आज पर्यंत सुरू नाही करण्यात आली नाही....आज आम्हाला 2000 रू ब्रास वाळू ४५००ब्रास नि घ्यावं लागतं आहे...
जिल्हा न्यायालयातील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख (१८ डिसेंबर) होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असताना आज दिवसभरात वेबसाईट सर्व्हर डाऊन असल्याने हजारो विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाहीत. परीक्षा घेणारी एजन्सी #TCS असून संबंधित एजन्सीने आणि शासनाने विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदत वाढवून द्यावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TCS
@Dev_Fadnavis मा.. उपमुख्यमंत्री साहेब ...कमीत कमी बेरोजगार मुलांना तर सोडा या वर पण GST लावली...साहेब मी..लोन घेऊन २००००चे फॉर्म भरले ..कुटून आणायचे...सांगा
@RVikhePatil मा.मंत्री साहेब जवळ पास 3 महिने उलटून आता पर्यंत एक रेती घाट यवतमाळ जिल्हात सुरू झाले नाही...लोक 9 हजार रु ब्रास नी रेती विकत ...यांचा फायदा करायला आपण ऑनलाइन नोंद सुरू केली असे दिसतेय....
@Dev_Fadnavis मा. उपुख्यमंत्री साहेब, आपले मना पासून धन्यवाद ..की आपण भरपुर मोठी नोकर भरती...करत आहात..एक विनंती आहेत सर फी कमी करण्यात यावी...कारण सद्या जिल्हा परिषद, जरी अर्जं करतो म्हटलं की 4 ते5 पोस्ट साठी अर्ज करता येतो.जर आणखी 2 ते 3 जिल्हे भरले तर जवळ पास 10 हजाांपर्यंत फी
वन विभागाच्या परीक्षेत रोज भ्रष्टाचारी पकडल्या जात आहेत,लाखोंचे व्यवहार सुरू आहे.आजही लातूरात एकाला पकडण्यात आले.कितीतरी आरोपी असतील ज्यांना पकडल्या गेले नसेल व परीक्षेचा पेपर बाहेर गेला असेल? तरीही फडणवीस म्हणताय अफवा पसरविल्या जाताय.फडणवीसांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा