निर्लज्जपणाचा कळस!
आरोग्यमंत्री म्हणताएत की सगळंच कॅबिनेट जबाबदार आहे, मग द्या राजीनामा!
असल्या पळपुट्या भूमिकेमुळे आणि घाणेरड्या राजकारणामुळे आपलं राज्य मागे जात आहे !
अभिनंदन, भारतीय क्रिकेट संघ !
बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्धच्या सामन्यात अवघड वाटणारा विजय विराट आणि राहुलने सोपा करून शानदार विजय साकारला!!!!
खूप-खूप अभिनंदन
#TeamIndia#WorldCup2023#INDvsAUS
कुठल्याही नेत्याशिवाय,समन्वयका शिवाय मराठा समाजाने स्वयंस्फूर्तीने, लोकशाही मार्गाने,शांततेत सुरूअसलेले आंदोलन का चिरडल्या जात आहे.? लाठीचार्ज का केला.? मुख्यमंत्री @mieknathshinde गृहमंत्री मा.@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks#जालना_पोलीस उत्तर द्या..
So proud to know @AUThackeray Ji has been included by World Economic Forum in its list of world’s most promising Young Global Leaders under the age of 40.
https://t.co/vQIpCpp4Rx
Thank you CM @ArvindKejriwal ji for accepting our humble invite for a cup of tea at Matoshri and coming along with CM @BhagwantMann ji and MPs Sanjay Singh ji and @raghav_chadha today.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंह, खासदार राघव चढ्ढा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची '���ातोश्री' निवासस्थानी भेट घेतली.
.#shivsenauddhavbalasahebthackeray #adityathackeray #ArvindKejriwal