@ChitraKWagh@BJP4India@BJP4Maharashtra@BJPMahilaMorcha@BJPMM4Maha हो बरोबर आहे ताई तुमचे,
सुजय रामचंद्र उपाध्ये या अधिकाऱ्याने आपणाकडे छळाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. 2023 पासून प्रकरण प्रलंबित आहे. त्याबद्दल तुम्ही बोलणार आहेत का? की त्याने आत्महत्या केल्यावर तुम्ही निषेध करायला ट्विट करणार आहात?
एक मॉडर्न महिला आपल्या विदेशी ब्रिडच्या कुत्र्याला घेऊन पशू वैद्यकीय डाॅक्टरकडे आली.
ती तिची समस्या डाॅक्टरला सांगू लागली.
"डाॅक्टर, माझा हा पपी आजकाल फार विचित्र वागू लागलाय. हट्टी पण झालाय. एवढंच काय पण तो माझं काही ऐकत ही नाही. मी त्याला माझ्याजवळ बोलवते तेव्हा हा माझ्यावरच भुंकतो. डाॅक्टरसाहेब, काही ही करा पण याला व्यवस्थित करा. हा माझा जिवलग पपी आहे. मला याच्या शिवाय करमत नाही."
डाॅक्टरांने कुत्र्यावर कटाक्ष टाकतात. पंधरा मिनिट त्याची तपासणी करून ते त्या महिलेस म्हणतात, "मी याची तपासणी केली. याला जरा खास ट्रिटमेंटची गरज आहे. तुम्ही असं करा, आजची एक रात्र याला माझ्याकडे सोडा. उद्या सकाळी अकरा वाजता येऊन तुम्ही याला घेऊन जाऊ शकता."
महिलेने मोठ्या जड अंतःकरणाने डाॅक्टरांकडे त्या कुत्राला सपुर्त केले आणि ती दवाखान्यातून निघून गेली.
डाॅक्टरने आपल्या ॲस्सिस्टंटला बोलवून घेतलं आणि कुत्र्याला त्याच्याकडे सोपवून सांगितले की याला दवाखान्याच्या मागे म्हशीसोबत रात्रभर बांधून ठेव. दर तासाला त्याच्यावर थंडगार पाणी टाकून पाच चाबकाचे फटके मार आणि रात्रभर ही ट्रिटमेंट चालू ठेव.
अस्सिस्टंट, डाॅक्टरचा प्रामाणिक नोकर होता. त्याने रात्रभर डाॅक्टरच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले.
दुसर्या दिवशी ठरवल्याप्रमाणे अकरा वाजता ती महिला दवाखान्यात आली. डाॅक्टर तिला म्हणाले, "तुम्ही तुमच्या पपीला किती मिस केलं माहीत नाही. पण तुमच्या पपीनी रात्रभर तुम्हाला मिस केलंय."
डाॅक्टरनी अस्सिस्टंटला त्या कुत्र्याला घेऊन येण्यास सांगितलं. कुत्र्याने त्या खोलीत प्रवेश केल्या बरोबर त्या महिलेस पाहीलं आणि टुणकन उडी मारून त्या महिलेच्या कुशीत शिरला. त्या महिलेचे हात चाटु लागला. अतिशय गरीब नजरेने महिलेकडे पाहत तो शेपुट हलवू लागला.
हा सर्व प्रकार पाहुन ती महिलाही अचंबित झाली आणि म्हणाली, "डाॅक्टरसाहेब, हा सर्व प्रकार चमत्कारिक आहे. फक्त एका रात्रीत तुम्ही याच्यात एवढा आमुलाग्र बदल घडवून आणलात. असं काय केलंत की तुम्ही याच्यात एवढा बदल घडवून आणला."
डाॅक्टर म्हणाले, "रोज मिळणारं चमचमीत जेवण, राहायला वातानुकूलित घर…. कसलीही जबाबदारी नाही. त्यामुळं हा स्वतःला मालक समजू लागला आणि आपल्याच मालकाचा त्याला विसर पडू लागला होता. मी फक्त त्याच्या डोक्यातून त्याचा हा अहम काढला. आता त्याला वास्तवाची जाणीव झाली आहे. आता या पुढं आयुष्यभर तो तुमच्यासोबत उध्दट वागणार नाही आणि तुम्ही त्याला जसं सांगाल तसं तो वागेल."
.....
एकदम योग्य पोस्ट आहे.
असंच भारताच्या नागरिकांच्या बाबत होत आहे. इतर देशाच्या मानाने खूप सार्या सुविधा यांना मिळत असल्याने व येथील चांगल्या परिस्थितीमुळे त्यांना आपल्या देशातल्या सरकारची व इतर येथील परिस्थितीची किंमत नाही.
त्यांना खरं तर काही काळ पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान किंवा सीरिया असल्या देशातून फिरवून आणलं पाहिजे. व तिथे राहायला लावला पाहिजे.
मग त्यांना नक्की कळेल की आपण किती सुखी आहोत ते.
Lawyer Claims He Was Slapped 22 Times Inside Lonikand Police Station
Serious allegations have been made against a police officer attached to Lonikand Police Station. Advocate Sahil Shaikh has alleged that he was assaulted by Policeman Nitin Ponge after questioning the alleged harassment of a citizen.
According to the complaint, the advocate was taken to the police station, where he claims he was assaulted even after the officer was informed that he was a lawyer. The complaint further alleges that he was slapped around 22 times. It is also claimed that a video recorded after he reached the police station may serve as evidence.
The allegations have prompted demands for an independent investigation into the incident. The police have not yet publicly responded to these claims.
These are allegations made in the complaint, and the matter is subject to investigation.
Follow Punekar News for verified updates from Pune.
#पुणे
तातडीने कारवाईसाठी पुणे पोलीसांनी PTP App उपलब्ध करून दिले आहे म्हणे!😄
नवले पूलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. PTP ॲपवर तक्रार केली तर पुणे शहर वाहतूक पोलीस खुप फास्ट दखल घेतात असं ऐकलं होतं म्हणून ट्राफीक इन्सिडंट रिपोर्ट केला.
सायंकाळी 5:50 आणि 5:51 अशा दोन तक्रारी फोटोसह अपलोड केल्या होत्या. सुमारे अर्धा ते एक तास अडकून होतो. काही वेळापूर्वी घरी आलो. पुणे शहर वाहतूक पोलीसांनी काय कारवाई केली ते पाहावं म्हटलं.
PTP ॲप उघडलं तर माझ्या तक्रारीचे status
अजून UNREAD होते. जवळपास दोन तास झाले पण अजून तक्रार जैसे थे होती.
अति तातडीने कारवाई करण्यासाठी PTP ॲप असल्याचे पुणे शहर पोलीसांकडून सांगण्यात आले होते मात्र ती अंधश्रद्धा असल्याचे मला आज प्रत्यक्ष समजले.
@PuneCityTraffic@PuneCityPolice@CPPuneCity@DGPMaharashtra@MahaDGIPR@CMOMaharashtra
#पुणे
नांदेड सिटी पोलीस/पुणे शहर पोलीसांना किती वेळा सांगायचे?
मी साधारण सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मुलाला घेण्यासाठी खडकवासला धरणामागून शाळेकडे गेलो. ज्या ठिकाणी गांजा विक्री सुरू असते तेथे दोन दुचाकींवर तीन तरुण थांबलेले होते.
माझी गाडी आत वळली तेव्हा ते अत्यंत संशयाने माझ्याकडे पाहत होते. मी शाळेत गेलो व मुलाला घेऊन येत असताना अगोदरचे ते तिघे आणि अजून इतर आठ ते दहा तरुण रस्त्यावर उभे होते. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडं होतं आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या.
या गांजा विक्रीतील टोळीकडून यापूर्वी अनेक वेळा माझा पाठलाग झालेला आहे. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याबाबत मी वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत. परंतु ही टोळी मोकाट आहे.
नांदेड सिटी पोलीस,पुणे शहर गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोथी पथक यांना येथील गांजा विक्रीची, त्या टोळीची माहिती नाही का? नसेल तर यांचे तातडीने पगार बंद करण्याची गरज आहे. कारण मग हे काम काय करत आहेत?
मी या गांजा विक्रीबाबत सातत्याने आवाज उठविलेला आहे व यापुढेही लिहित राहणार आहे. या गुन्हेगारी टोळीची परिसरात दहशत आहे. मागील रविवारी यांनी एकाला बेदम मारहाण केली होती.
नांदेड सिटी पोलीस याकडे का दुर्लक्ष करत आहेत ते समजत नाही. गांजा विक्री बरोबरच या टोळीची गुन्हेगारी कृत्ये सुरू आहेत. माझ्यावर या टोळीकडून सातत्याने पाळत ठेवली जात आहे. माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शक्य झाल्यास पुणे शहर पोलीसांनी दखल घ्यावी.
@PuneCityPolice@CPPuneCity@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR
🤫 श्श…! आवाज करू नका… अजूनही कुणीतरी म्हणतंय, “सगळं सुरळीत सुरू आहे.
| जुलै 2026 | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ।
@MORTHIndia@MORTHRoadSafety@NHAI_Official@nitin_gadkari@PMOIndia
खारपाडा येथील टोलनाक्यावर ९५ रु टोल भरून एकदा मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाऊन या !
नागोठण्याचा नव्याने बांधलेला पूल बंद का आहे, ते पाहा. पर्यायी सर्व्हिस रोडची अवस्था बघा. खड्डे, चिखल, धूळ आणि जीवघेणा प्रवास अनुभवून या.
@1033_Helpline@htTweets@TOIIndiaNews@Shivendraraje11@PratapSarnaik
मग नागरिक खड्ड्यांबद्दल बोलतात, तक्रार करतात, आंदोलन करतात, याचं कारण स्वतःच समजेल.
एसी खोलीत बसून सल्ले देणं सोपं असतं; पण स्टेअरिंग हातात घेऊन त्या रस्त्यावरून एक फेरी मारली की वास्तव समोर उभं राहतं. तुमच्याकडे लँड रोव्हर डिफेंडर, टोयोटा वेलफायर ,फॉर्च्युनर किंवा इतर कोणतीही आलिशान गाडी असेल, तर त्या गाड्यांना खड्डे लागतात की नाही, हे मला माहीत नाही .
मग सांगा… नागरिक अतिशयोक्ती करत आहेत की वास्तव मांडत आहेत? 🤫😅
#PreventionIsBetterThanCure
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
#mumbaigoanationalhighway #nh66 #nagothane #koleti #raigad #maharashtra #india #potholes #accident #roadcondition #Social #sujannagrik #socialwork
प्रति,
मा. अपर मुख्य सचिव (Additional Chief Secretary),
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन
मंत्रालय, मुंबई ,
@MahaDGIPR
एका सामान्य नागरिकाची वेदना…
मी ना मंत्री आहे, ना आमदार, ना खासदार, ना मोठा नेता.
मी फक्त एक जागरूक भारतीय नागरिक आहे.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये हजारो नागरिकांचे जीव जात असल्याचे पाहून मी शांत बसलो नाही. स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून 29 दिवस 490 किलोमीटर पायी चालत महामार्गाची पाहणी केली. खड्डे, ब्लॅक स्पॉट्स, अपघातप्रवण ठिकाणे, त्रुटी यांचा अभ्यास करून पुराव्यांसह सविस्तर अहवाल तयार केला.
तो अहवाल शासनाकडे ईमेलद्वारे पाठवला. प्रत्यक्ष मंत्रालयात जाऊन जमा केला. टपाल विभागातही सादर केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून प्रत्यक्ष परिस्थिती समजावून सांगण्याची विनंती केली.
@MORTHIndia@nitin_gadkari@NHAI_Official@MORTHRoadSafety
पण आजही भेट मिळालेली नाही.
प्रश्न एवढाच आहे…
एका जागरूक नागरिकाने देशहितासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनाही जर दारातच थांबवले जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची व्यथा कोण ऐकणार?
महामार्गाचा विषय आला की अनेकदा नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवले जाते.
“हा विषय NHAI चा आहे.”
“हा PWD चा आहे.”
“हे केंद्र सरकारचे आहे.”
“हे राज्य सरकारचे आहे.”
पण या सर्व प्रक्रियेत सर्वात मोठी किंमत कोण मोजतो?
सामान्य नागरिक.
रस्त्यावर अपघातात जीव गमावणाऱ्या व्यक्तीला हे महत्त्वाचे नसते की रस्ता कोणत्या विभागाच्या अखत्यारीत होता. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे असते ते फक्त एक जीव वाचला असता का?
माझी अपेक्षा कोणावर टीका करण्याची नाही.
माझी विनंती इतकीच आहे की, जेव्हा एखादा नागरिक अभ्यासपूर्ण अहवाल, पुरावे आणि उपाययोजना घेऊन येतो, तेव्हा त्याला किमान काही मिनिटे भेट देऊन त्याचे म्हणणे ऐकले जावे.
कारण लोकशाहीमध्ये नागरिक हा केवळ मतदार नसतो; तो शासनाचा भागीदारही असतो.
“Prevention is Better Than Cure” हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले, तर अनेक निष्पाप जीव वाचू शकतील.
🇮🇳 देशहितासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना वेळ द्या. कदाचित एखाद्याचा जीव वाचेल.सोबत पुरावे ही जोडत आहे.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
📧: [email protected]
महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली.
एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे.
NEET विषयात जे विरोधी नेते विचारत आहेत त्यांना वाटत आहे शिक्षण व्यवस्था सुधारावी जे सुधारू शकले नाही. चांगले आहे.
चर्चा करताना पत्रकारांनी आरक्षण/reservation वर सुद्धा बोलावे म्हणजे मेरिट सुद्धा चर्चेत येईल.
पोराने विरोधकांच्या जखमेवर बोट ठेवले आहे.
A delivery agent in Delhi shares how he received a food order placed all the way from Qatar with instructions to distribute it to students and protesters at Jantar Mantar who haven't had breakfast.
Connect the dots.
हे लफंगे असे असतात. असा आपटून आपटून फटकावला पाहिजे याला अगदी कॉंग्रेस काळात आंदोलनं चिरडायचे किंवा अगदी परवा १९ जुलैला फार्मसीचा पेपर लीक झाला म्हणून भगवंत मानच्या पोलिसांनी आंदोलकांना जसं फटकावून चोपून ठेवलंय तसं करायला पाहिजे.
तुम्हीच बघा आता, हे कार्ट बघा याचा व्हिडिओ काय म्हणून #cjp ने प्रेझेंट केला आणि रीएलिटी काय होती?
यातला अर्धा भाग तोडून मोडून पसरवायचा आणि मग काही बैलबुद्धी तेच खरं मानून उपदेशाचे व्हिडिओ करू लागतात.
खरे देशविके तेच आहेत.
#JantarMantar
पोलिस बंधूचे जाहीर आभार
कारण देवीदेवतांच्या मंदिरात आस्था महत्त्वाची आहे,
लोक तिथे परमानंद शोधायला जातात
धांगडधिंगा नव्हे.
तुम्ही मंदिराचा इतिहास सांगणारे, त्याचे महात्म्य सांगणारे रीळ बनवा, स्वागत आहे.
पण विक्षिप्त हावभाव करून रीळ बनवणे मान्य नाही. https://t.co/9spBe1sFzW
तुम्हीही “Cream” बिस्किट समजून खरेदी करता? मग हा लेख तुमच्यासाठी आहे.
पोरांना संध्याकाळी दुधासोबत आवडीने ‘क्रीम’ बिस्किटं देताय?
तुम्हाला वाटत असेल, तुम्ही त्यांचे लाड करताय.
पण खरं सांगू?
तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांना ‘स्लो पॉयझन’ भरवताय.
हातातलं काम सोडा आणि आधी किचनमध्ये जाऊन तो बिस्किटाचा पुडा हातात घ्या.
त्यावर ‘Cream’ (क्रीम) लिहिलेलं नाहीये.
नीट वाचा…
तिथे ‘Creme’ (क्रेम) लिहिलंय.
स्पेलिंग मिस्टेक?
अजिबात नाही.
हा भारतातला सर्वात मोठा आणि कायदेशीर ‘फूड स्कॅम’ आहे!
कायद्यानुसार, जोपर्यंत मलाईत खऱ्या दुधाचा थेंबही नसतो, तोपर्यंत कंपन्या पाकिटावर ‘Cream’ असा शब्द छापू शकत नाहीत.
म्हणून या हुशार कंपन्यांनी ‘Creme’ लिहून लाखो पालकांना गोंधळात टाकलंय.
टीव्हीवर बिस्किटाभोवती दूध उडताना दाखवतात…
पण सत्य हे आहे की…
त्यात दुधाचा एक थेंबही नसतो!
ती पांढरीशुभ्र मलाई बनते पाम तेल आणि इतर घटकांपासून.
त्यात व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी नसतो…
असतात ते फक्त लाल (Red 40) आणि पिवळे (Yellow 5) रंग.
तुमचं पोरगं एका जागी ५ मिनिटं शांत बसत नाही?
सतत चिडचिड करतं?
किंवा ऐकत नाही?
डॉक्टर याला ‘ADHD’ म्हणतात.
एका पुड्यातून जवळपास २० ग्रॅम पांढरी साखर पोराच्या छोट्याशा पोटात जाते.
आज १०–१५ रुपयांचा वाटणारा हा पुडा…
उद्या तुमच्या लेकराच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतो.
त्यामुळे आता विचार करत बसू नका.
आज…
आत्ता…
याच क्षणी एक निर्णय घ्या.
बिस्किटं खाणं आणि पोरांना खाऊ घालणं कायमचं बंद करा! 🛑
त्या पाकिटामागे ‘Ingredients’ (घटक) वाचा.
जर पहिले तीन शब्द ‘Maida, Sugar आणि Edible Vegetable Fat (पाम तेल)’ असतील…
तर ते आत्ताच्या आत्ता कचऱ्यात फेका.
इथून पुढे घरात बिस्किटाचा पुडा आणायचा नाही, ही खूणगाठ बांधा.
कारण तुमच्या पोरांचा जीव १० रुपयांच्या पुड्यापेक्षा नक्कीच मोलाचा आहे.
तुमच्या घरातल्या पुड्यावर पहिले ३ घटक काय आहेत?
आत्ताच्या आत्ता वाचा…
खाली कमेंट्समध्ये लिहा…
ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका.
तुमच्या कुटुंबाच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याची खरोखर काळजी असेल, तर आजच तुमच्या जवळच्या लोकांसोबत हा विषय काढा आणि त्यांनाही हे सत्य दाखवून द्या.
आणि तो पुडा थेट डस्टबिनमध्ये टाका!
🩺 डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे
"सरपंच मंगेश साबळे यांना आज जामीन मंजूर न करता "हर्सूल जेल" येथे रवानगी करण्यात आली आहे यालाच म्हणायचं हुकूमशाही म्हणजे या व्यवस्थेविरुद्ध कोणी आवाज उठवला नाही पाहिजे इथे आंदोलनं करणं म्हणजे गुन्हा आहे..!"
जाहीर निषेध 🏴
#हुकुमशाही
नाशिकच्या भावली धरणाजवळ पर्यटक मुलीची आधी छेड काही तरुणांनी काढली.. याबद्दल जाब विचारल्यावर त्यांनी पाठलाग करून पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केला.
आरोपींनी कारच्या काचा फोडल्या, कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची चैन व महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या भयानक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
#NashikCrime #BhavliDam #NashikNews #TouristSafety #MaharashtraPolice #Igatpuri #JusticeForFamily #CrimeAgainstWomen #NashikCity #LawAndOrder