उमेद अभियानाने महिलांची आर्थिक, सामाजिक ,नेतृत्व निर्मिती मध्ये प्रगती होत असताना त्याकरिता अहोरात्र काम करणाऱ्या उमेद च्या अधिकारी व कर्मचाऱ्याना बेरोजगार केल्या जात आहे त्यामुळे महाराष्ट्र अविकसित म्हणून वाटचाल करत आहे याला महाआघाडीसरकार सरकार जबाबदार असेल @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis@sudhirchaudhary@CMOMaharashtra@AUThackeray
Respected sir
Please Look in to this matter
MSRLM - MAHARASHTRA STATE RURAL LIVELIHOODS MISSION has been going towards privatisation.
Please justice for MSRLM
3500 employee waiting their next contract Renewal.