Indian Police Service (IPS) 2018; SP Akola ; Previously DCP Nagpur ; IIT Delhi 2016 ; Personal account. Cricket enthusiast. RTs, Likes are not endorsements
Lucky to bump into @MohammadKaif sir today @ Mum airport & discuss 🏏. Fav cricketer during childhood & my first autograph! Super batsman..Natwest! He set up fielding standards when it wasn't even considered a skill. 2000s cricket fans know- No single was safe around him ⚡️🏃🏾♂️😄
🚔 अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव!
६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये 💻 ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला
🏆 राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान!
केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते
SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान 👏
AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे
➡️ सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट!
👉 Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना!
👏 संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन!
#AkolaPolice #ProjectTrinetra #BestITProject #AIPDM #MaharashtraPolice #PoliceInnovation #ProudMoment #AI
Many congratulations to all the officers & departments who outperformed others in governance in 150-Day e-Governance Reforms and Sevakarmi Program !
These recognitions reflect the spirit of efficient, transparent, and citizen-centric governance.
Keep it up everyone!
#Maharashtra #GoodGovernance
Honored to be awarded by Hon. CM of Maharashtra Shri Devendra Fadnavis sir for excellence in Hon CM's 150 days e gov program. Sir's vision & focus on technological upgradation has truly motivated every officer on ground to work harder for effective public service delivery!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस अधीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक :-
✅ डॉ. डी. एस. स्वामी - ठाणे (ग्रामीण)
✅ हर्ष पोद्दार - नागपूर (ग्रामीण)
✅ अर्चित चांडक - अकोला
✅ संदीप सिंह गिल्ल - पुणे (ग्रामीण)
✅ नितीन बगाटे - रत्नागिरी
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत
"सर्वोत्तम पोलीस अधीक्षक" म्हणून अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक जी @archit_IPS यांची निवड करण्या�� आली आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..
💐💐💐
तसेच
अकोला पोलीस विभागाला अनेक अनेक शुभेच्छा.. 💐💐💐
@Dev_Fadnavis
@AkolaPolice
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
After seeing all the #peakdetailing stories in #Dhurandhar2 by Aditya Dhar, cannot stop thinking if the character of Pinda is inspired by Indian born ISI adopted narco terrorist Harvinder Singh 'Rinda' !? Need sometone to clarify this!!
𝐀 𝐩𝐫𝐨𝐮𝐝 𝐦𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐟𝐨𝐫 𝐀𝐤𝐨𝐥𝐚! SP Akola secures 3rd Rank in Maharashtra(out of 34) in the Hon. CM’s 150-Day e-Governance Program a testament to teamwork, transparency,technology adoption and service excellence. Akola Shines,Maharashtra recognises @archit_IPS
सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन��स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले.
कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये:
- जिल्हाधिकारी कार्यालय - जळगाव
- पोलिस अधीक्षक कार्यालय - ठाणे ग्रामीण
- महानगरपालिक�� - पनवेल
- पोलिस आयुक्त कार्यालय - नाशिक
- विभागीय आयुक्त कार्यालय - नागपूर
- पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय - नांदेड
- राज्यस्तरीय आयुक्तालय/संचालनालय - संचालक, तंत्र शिक्षण
- राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण - महाराष्ट्र सागरी मंडळ
- मंत्रालयीन विभाग - सार्वजनिक बांधकाम विभाग
उपरोक्त विविध संवर्गातील राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची नावे सोबत जोडली आहेत. (उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे दि. 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतील.)
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.
#MPDA | 'बेकायदेशीर जुगार' चालवणाऱ्यावर MPDA ची महाराष्ट्रात पहिली कारवाई!अकोला पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! सार्वजनिक ठिकाणी जुगार चालवणार्यावर MPDA कायद्याअंतर्गत अकोला पोलीसांकडून स्थानबद्धतेची कारवाई! २०२५ च्या नवीन सुधारणेचा वापर!
@archit_IPS | @DGPMaharashtra#AkolaPolice
Proud of Anandkumar Velkumar for winning the Gold at the Senior Men’s 1000m Sprint in the Speed Skating World Championships 2025. His grit, speed and spirit have made him India’s first World Champion in skating. His accomplishment will inspire countless youngsters. Congratulations to him and best wishes for all future endeavours.
So much has been spoken about this test series, still the most refreshing aspect is how every individual player rose up to the occasion at important intervals! No RoKo debates! What a stellar spectacular smashing team performance! 🇮🇳 #INDvsENG
#Akola
"अधिनस्त सहकाऱ्यांचा सन्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याहस्ते होणे, हाच खरा गौरव असतो." याचे उत्तम उदाहरण अकोल्याचे मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घडवले. सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांचा औपचारिक सन्मानच केला नाहीतर कॅबिनबाहेर येत आदरपूर्वक निरोप दिला.
@AkolaPolice@archit_IPS