तुमच्या मुलीबाळींची किंमत शून्य आहे. बलात्काराचे आरोप असलेला त्यांचं करियर बरबाद करू शकतो आणि मदांध सत्ताधारी त्याला कितीदाही पाठीशी घालू शकतात. एक बलात्काराचा आरोपी सर्वोत्तम महिला खेळाडूला भारी ठरतो.
काय प्रवास चाललाय या देशाचा!
मा. मुश्रीफ साहेब.. आदरणीय पवार साहेबांची साथ-मार्गदर्शन आणि आपली मेहनत याच्या बळावर आपण कोल्हापूरमध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्म समभाव जोपासत काम करत होतात. पण ज्या ‘महाशक्ती’ने त्यांच्या ताब्यातील यंत्रणांचा गैरवापर करत तुम्हाला प्रचंड त्रास दिला.. धार्मिक सलोखा उद्धस्त करुन तेढ निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची, हेच ज्यांचं धोरण आहे… अशा शक्तीच्या मांडीला मांडी लावून तुमच्यासारखी व्यक्ती जाऊन बसते तेंव्हा कोल्हापूरकरांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वैचारीक वारसा आपण कसा विसरलात, असा प्रश्न पडतो..
@supriya_sule@Jayant_R_Patil
पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही. तरीही अजून काय द्यायला पाहिजे होतं? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधीत्त्व करत आहात.. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…..?
#तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी?
#का_पत्करली_गुलामी?
@supriya_sule@Jayant_R_Patil
"बिना सोचे-समझे हमारे पहलवानों को इस तरह घसीटे जाने की क्या ज़रूरत है?''
नीरज चोपड़ा के बाद सुनील छेत्री भी पहलवानों के समर्थन में आए: https://t.co/QCiK0qMUQW
जिन लोगों ने ट्रक और टेम्पो के पीछे बेटी बचाओ लिखा है, क्या उन तक ख़बर पहुँचेगी कि जंतर-मंतर पर क्या हुआ है? क्या कल अख़बारों के पहले पन्ने पर दोनों तस्वीरें होगी या मैनेज हो जाएगा? नई संसद में ब्रजभूषण सिंह झक सफ़ेद कुर्ते में हैं और जंतर मंतर पर लड़कियाँ सड़क पर घसीटीं जा रही हैं। 28 मई ऐतिहासिक दिन है!
मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे.ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे.महाराष्ट्र सरकारने देखील असाच निर्णय आपल्या राज्यातील विद्यार्थिनी,महिला शासकीय कर्मचारी यांच्यासाठी घ्यावा,अशी मागणी मी @mieknathshinde आणि @Dev_Fadnavis यांच्याकडे करतो.