Hi my name is Pralhad and Shrushti Pebble Art is my shop. You can find a special category home decoration products like pebble framed art.
Cot. 7420963399
वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 मध्ये @ArtPebbl ला व्यासपीठ उपलब्ध झाले .सदर स्टॉलला देश विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. पेबल आर्ट ही दुर्मिळ व प्राचिन कला सर्वांच्या पसंतीस पडली .
संधी दिल्याबद्दल
@HelloMTDC ,@InfoAurangabad आपले माणसापासून आभार
"खेड्यातील शिल्पकलेला आता मुंबईत मागणी,
हिच ठरे��� कलावंतांच्या आयुष्यात पर्वणी"
डॉ विठ्ठल कांदेकर
कामोठे. नवीमुंबई येथे @ArtPebbl निर्मित आर्ट खरेदी केले . सरांच्या "चेहऱ्यावरील हसु" आणि कलेविषयी केलेल्या स्तुतीने आम्हाला पुढील काम करण्यासाठी ऊर्जा व बळ मिळाले.
@MVSTForg माध्यमातून @ArtPebbl किसान प्रदर्शन मुबंई येथे प्रदर्शित
मुबंईकरांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद.
@AbdulSattar_99 साहेबांचे मनापासून आभार आपण कलेची स्तुती करत शाब्बासकी दिली.व्यासपीठ तयार करून दिल्या बद्दल @MVSTForg व #kisan प्रदर्शनचा आभारी आहे.
@IndiaArtHistory
@MVSTForg आज @dilipbayas
MVSTF मिशन मॅनेजर, मुंबई यांची सहपत्नी @SPPUUpdates येथे @ArtPebbl प्रदर्शनास ग्रेट भेट .
सरांनी पेबल आर्टची स्तुती करत आपले @MVSTForg पर��वारातील Ex.CMRDF हे नाविन्यपूर्ण उपक्रम करत असल्याने समाधान व्यक्त करत मोलाचे मार्गदर्शन केले .
@Dev_Fadnavis
@SPPUUpdates अंतर्गत तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण (IMPACT) या कार्यक्रमा�� @ArtPebbl वर चर्चा करतांना प्रा.डॉ.कारभारी विश्वनाथ काळे कुलगुरू ,सावित्रीबाई फुले प��णे विद्यापीठ ,डॉ.प्रफुल्ल ए. पवार कुलसचिव ,डॉ.संजीव ए.सोनवणे, प्र-कुलगुरू, डॉ.अरविंद शाळीग्राम, सीईओ आदी उपस्थित होते
@ArtPebbl चे प्रदर्शन
आज आणि उद्या दि 7,8 ऑक्टोबर 2022 ठिकाण : हेल्थ सेंटर च्या अपॉझिट साईडला , रिसर्च पार्क फौंडेशन बिल्डिंग , @SPPUUpdates विद्यापीठमध्ये प्रदर्शित होत आहे .तसेच विक्रीसाठी देखील उपलब्ध असणार आहे.
आपण आवश्य भेट द्यावी.
अध��क माहितीसाठी संपर्क
9766041990
पेबल आर्टचे प्रदर्शन संपन्न
12 व्या दिक्षांत समारंभ प्रसंगी @DeccanArchive या ठिकाणी @ArtPebbl शिल्���कलेचे प्रदर्शन 6 ऑक्टोबर 2022 रोजी भरविण्यात आले होते.
संधी दिल्याबद्दल @DeccanArchive कॉलेज धन्यवाद
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल पुणेकरांचे आभार
@IndiaArtHistory @JehangirArt
डेक्कन कॉलेज पुणे येथे पेबल आर्टचे प्रदर्शनाची संपूर्ण तयारी
प्रतीक्षा आपल्या आगमनाची
सदर प्रदर्शनात पेबल आर्ट फ्रेम विक्रीसाठी उपलब्ध. वॉल आर्ट , वैयक्तिक भेटवस्तू , ऑफिससाठी, कुटुंबातील सदस्यासाठी उत्तम भेट !
एक वेळेस अवश्य भेट द्या
@ArtPebbl#stoneinley
6 ऑक्टोबर रोजी पदवी प्रदान दीक्षांत समारंभ प्रसंगी #डेक्कन_कॉलेज
प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती
आणि पुरातत्व विभाग, पुणे महाराष्ट्र येथे @ArtPebbl प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी कलाप्रेमीसाठी विक्री देखील करण्यात येणार आहे.
आपण आवश्यक भेट द्यावी
Tridhara ,Parbhani district in Tridhara the state of Maharashtra. Tridhara As the name suggests, it is the confluence of three rivers - Purna, Dudhna and Kapra. While searching for sculptures at this sacred place
@ArtPebbl@ngma_delhi@IndianHandcrfts@CMOMaharashtra