'पेपरफुटी आणि सावळागोंधळ' ही राज्यातील प्रत्येक भरती परीक्षेची ओळख बनली आहे. आज हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतही हाच प्रकार घडला. लॉगिन न होणे, की-बोर्ड बंद असणे आणि टायपिंग सॉफ्टवेअर न चालणे या तांत्रिक त्रुटींसह पेपरफुटीमुळे राज्यात विविध ठिकाणी संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांसोबत आहोत. ही सदोष परीक्षा तातडीने रद्द करून फेरपरीक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
#पेपरफुटी
एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचाय? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच तो संदेश आहे ना? अशी जबरदस्ती करण्यापेक्षा सरकार निष्क्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? सरकारचा हा अहंकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे!
@Wangchuk66@abhijeet_dipke@Cockroachisback
#jantarmantar #SonamWanchuk
#ResignDharmendraPradhan #cjpprotest
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Maha_GoodGovern@maharevenue
https://t.co/aMnWgzbYmt
मराठे नाही तर सरकार मुंबईकरांना वेटीस धरीत आहे.सरकारने तात्काळ मार्ग काढावा
मुंबईकरांच्या प्रतिक्रिया
#MarathaInMumbai#MarathaReservation
रस्त्यावर आंदोलक अंघोळ करतात हे बघून प्रवीण दरेकरला लाज वाटत आहे म्हणे?
व्वा! किरीट सोमय्याचा भोंगळा(नागडा) व्हिडिओ अन भाजपच्या नेत्यांचे रस्त्यावरचे अश्लील व्हिडिओ मात्र प्रवीण दरेकरला आनंद देत असतील..😅
जाऊ द्या साहेब अयोध्याला अजुन तोंड उघडायला लावु नका, माझं बोलणं तुम्हा लोकांना खुप झोंबतं..😁
#मराठे
#मराठाआरक्षण
#एकमराठालाखमराठा
मराठ्यांनी आता फेक नरेटिव हाणून पाडलं पाहिजे. बोटं चालवा, मराठ्यांची दानत दाखवा. जगाने दखल घेतलेले लाखोंचे 58 शांततेचे मोर्चे काढलेले ही लेकरं आहेत.
@maratha_marathi@MarathiDeadpool @