@sameerkarveMT मुंबईतील बदलत्या पावसाचे आणि पुराचे भीषण वास्तव या एका वाक्यातून अगदी अचूकपणे मांडले आहे.
पूर्वीचा पाऊस: तो निसर्गाचा एक नियम होता, ज्यामध्ये सातत्य असायचे. पाणी भरायचे पण ते वेगाने ओसरायचे.
आजचा पाऊस: आता हवामान बदलामुळे Climate Change काही तासांतच ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस होतो
@sameerkarveMT@srdcmmumbaicr@drmmumbaicr@Central_Railway प्रचंड गर्दीत सीटवरून उठून तिकीट तपासणे किंवा दंड वसूल करणे टीसींसाठी कठीण होऊ शकते.
गर्दीच्या वेळी वाद झाल्यास टीसींच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची RPF सोबत असणे गरजेचे ठरेल.
हा बदल रेल्वेच्या संपूर्ण प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो
अरूण चव्हाण मुलुंड
@mybmcWardT@AshwiniBhide
मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर सकाळी व दुपारी प्रचंड ऊन असते. तिकीट बारीवरील रांगेमुळे वयोवृद्ध नागरिक, महिला व मुलांना भर उन्हात उभे राहावे लागते. नाट्यरसिकांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी येथे तातडीने कायमस्वरूपी शेड उभारावे.
मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर सकाळी व दुपारी प्रचंड ऊन असते. तिकीट बारीवरील रांगेमुळे वयोवृद्ध नागरिक, महिला व मुलांना भर उन्हात उभे राहावे लागते. नाट्यरसिकांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी येथे तातडीने कायमस्वरूपी शेड उभारावे.@mybmc@AshwiniBhide
@mybmcWardT@AshwiniBhide@mybmc नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) MARG प्रणाली ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी व्यवस्था आहे. माझी तक्रार यशस्वीरित्या नोंदवली गेल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@AshwiniBhide@mybmc@mybmcWardT मुलुंड (प.), पी.के.रोड येथील 'ताराबाई मोडक उद्यानात' मी रोज जातो. पण तेथे त्यांच्या परिचयाचा फलक नाही. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचे कार्य नागरिकांना समजावे, म्हणून प्रशासनाने उद्यानात माहिती फलक लावावा, ही विनंती.
@mybmcWardT ही मुलुंडकरांसाठी खूप सकारात्मक बातमी आहे! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 'टी विभागा'ने मुलुंड पश्चिममध्ये राबवलेली ही मोहीम स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
@AshwiniBhide@mybmcWardT@mataonline
मुंबई महानगरपालिका आयुक्त सन्मा. अश्विनी भिडे, मुलुंड टी-वॉर्ड प्रशासन आणि महाराष्ट्र टाइम्सने या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे नागरिकांच्या समस्येचे निवारण होण्यास मदत झाली. याबद्दल तुमचे अभिनंदन!
@AshwiniBhide
मुलुंड(प.) येथील पी.के. रोडवर असलेल्या झेनिथ टाॅवर बाहेरील पदपथाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. हा रस्ता वर्दळीचा असून अर्धवट कामामुळे पादचाऱ्यांना चालताना मोठा त्रास होत आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे पावसाळा आता तोंडावर आहे.
अरूण चव्हाण.
@mybmcWardT@AshwiniBhide अखेर पदपथाचा प्रश्न सुटला! २१ महिन्यांचा पाठपुरावा नवनियुक्त मुंबई महानगरपालिका आयुक्त सन्मा.अश्विनी भिडे त्यांच्या कार्यतत्परतेने आणि T-वार्ड (मुलुंड) प्रशासनाच्या सहकार्याने हा प्रश्न सुटणे हे खरोखरच' प्रशासकिय गतिमानतेचे' एक उत्तम उदाहरण आहे.धन्यवाद!
@AshwiniBhide बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १६०+ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल श्रीमती अश्विनी भिडे जी आपले हार्दिक अभिनंदन! प्रशासकीय अनुभवातून आपण मुंबईचा विकास अधिक सक्षम कराल, याबद्दल खात्री आहे. यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा! 💐
स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे निधन ही संगीत विश्वाची कधीही न भरून येणारी हानी आहे. आपल्या आवाजाने अनेक पिढ्यांना आनंद देणाऱ्या आशाताईंना विनम्र श्रद्धांजली! 🕊️🙏