महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी एक योजना आणली #मुख्यमंत्री_युवा_कार्य_प्रशिक्षण_योजना_CMYKPY आज या योजनेत लाखो बेरोजगार युवकांनी प्रशिक्षण घेतलेले आहे आणि घेत आहेत पण ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? पुन्हा घरीच बसायचं का? याचं उत्तर मागण्यासाठी सांगलीत आमरण उपोषण चालू आहे
माय बाप सरकार वर्षानुवर्षे आमच्या पासून हिरावून घेतलेलं च आमच्या हक्काच मागत आहोत. लवकरात लवकर 12500 पदभरती प्रकिया सुरू करून तमाम बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती...! #परभणी@CMOMaharashtra@Narhari_Zirwal@TribalYouthMH@RRPSpeaks
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथील वेस्टर्न व्हॅली अर्थात मिनी स्वित्झर्लंड येथे पर्यटनासाठी गेलेल्या नांदेडच्या जोडप्यांनी थरारक अनुभव सांगितला आहे. आमच्या समोरच हा हल्ला झाला. परंतु स्थानिकांनी आम्हाला मदत केल्यामुळे आमचा जीव वाचल्याचं ते म्हणाले.
#pehalgamattack
@BCCI Sanju Samson should be given a chance to open with Rohit Sharma and Virat Kohli should get a chance at number three without giving Dubey a chance at the front.
@JayShah@BCCI Sanju Samson should be given a chance instead of Dubey at the front and Rohit Sharma and Virat Kohli should be given a chance at number three.