#पुणे
नियोजित विकासाचा खेळखंडोबा
सरकारने गावे वगळली त्यामुळे महापालिकेने अर्थसमकल्पात तरतूद केली नाही आणि आता सरकार म्हणतय गावे अजुन महापालिकेतच.
@UjwalKeskar#punenews#pune
मासूच्या मागणीनुसार @Uni_Mumbai सिनेट निवडणुकीसाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा कालावधी १ महिन्याने वाढवीला असून अंतिम तारीख १२/०१/२०२३ असेल याची मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांनी नोंद घ्यावी.
#MASU_Senate_MU@SiddharthSIngle@AdvSunilDevare
मासूच्या मागणीनुसार @Uni_Mumbai सिनेट निवडणुकीसाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार य���दीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा कालावधी १ महिन्याने वाढवीला असून अंतिम तारीख १२/०१/२०२३ असेल याची मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांनी नोंद घ्यावी.
#MASU_Senate_MU
@SiddharthSIngle
@AdvSunilDevare
अधिसभा(senate) निवडणूक२०२२ साठी @Uni_Mumbai ने पदवीधर मतदार नोंदणी सुरु केली असून त्याप्रक्रिये संदर्भात हा व्हिडिओ तयार केला असून,विदयापीठाच्या चुकीच्या धोरणांचे समर्थ�� मासु करीत नाही.
https://t.co/OUHOcQRSm1 वरील Election -2022 किंवा https://t.co/CpbYsEAQY6
@SiddharthSIngle