जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्रद्धेय मा.डॉ. मोहन भागवत जी यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
#MohanBhagwat#RSS#BirthdayWishes#संघ#NationFirst
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री म्हणून माझे मार्गदर्शक श्री राहुल कांबळे साहेब यांची निवड झाल्या बद्दल भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐
आपला नम्र
अरु�� ऋषिंद्र सोळसे
मुंबई सचिव-भाजपा अनुसूचित जाती मोर्चा
देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ हा संवादात्मक कार्यक्रम रविवार
दि.३० ऑगस्ट २०२६ रोजी, सकाळी ११ वाजता प्रसारित होणार आहे.
आपण सर्वांनी हा कार्यक्रम आवर्जून ऐकावा, ही विनंती !
#मन_की_बात#MannKiBaat#NarendraModi#नरेंद्र#मोदी
समुद्राला नारळ अर्पण करून सुख, समृद्धी व सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचा पवित्र दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा.
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#नारळी_पौर्णिमा#NaraliPournima
संत शिरोमणी गुरु रवि��ास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत ��त्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘A+’ श्रेणी प्राप्त केली.
#santgururavidas
#santshiromani
#bjp
#रविदासमहाराज
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री स्���. अरुण जेटली जी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
#भाजप
#bjpsc
#अरुण_जेटली
#bjp
#अभिवादन
आपल्या साहित्यातून महाराष्ट्रात वैचारिक परिवर्तन घडवून आणणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अण्णाभाऊ_साठे#AnnaBhauSathe