मालाड वेस्ट में तेज रफ्तार कार के कहर का #Viralvideo
30 अगस्त : S.V. रोड पर 20 लोगों को कुचला,
Adv. प्रियंका सत्रा की मौत, कई लोग गंभीर घायल।
आरोप है कि थाने में आरोपी को VIP ट्रीटमेंट मि��ा।
#MaladAccident #Mumbai
@MumbaiPolice
संतोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक....
त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली....
हीच त्यांची चूक झाली असावी...
🚨 लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ! 🚨
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स दुकाना�� भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे मोठ्या प्रमाणात ओरिजनल SRA फॉर्म आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० ते १००० ओरिजनल फॉर्म आढळून आले.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२�� ही पात्रता तारीख निश्चित करून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने वेळापत्रकात ही सुधारणा करण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतद���र यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच त्यांचा निपटारा करण्यात येईल.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगा��े कळविले आहे.
@ECISVEEP
#SIRMaharashtra
#SIR2026
#ElectoralRoll
#ECI
POV :-
सीतावर रामचंद्र ऐवजी सीता का पति म्हणणारा कुणाल कामरा हिंदू द्रोहि आहे.
PK चित्रपटात महादेवाची वेशभूषा केलेले पात्र घाबरून पळत���ना दाखवणारा आमिर खान हिंदू द्रोहि आहे.
एवढं सगळं चुकीचं होत असताना लोकांचा जीव जात असताना जर काहीच सुधारणा होत नसेल तर असा प्रश्न पडतो की देव आहे की नाही असे म्हणणारे राज ठाकरे हिंदुद्रोही आहेत.
श्री रामाचे नाव वापरून फक्त घोषणा देणारे भाडखाऊ आहेत म्हणणारे हिंदुद्रोही आहेत.
फक्त हे हिंदुद्रोही नाहीत कारण माहिती आहे का याचे?
कारण हा भाजपचा मतदार आहेत?
महाराष्ट्रातील प्रत्येकाने हिंदू बनण्यासाठी असे चाळे करावे ज्यामुळे भाजप वाले तुम्हाला हिंदू द्रोहि म्हणणार नाहीत.
अदानी उद्योग समूहाने पॉलिमर बनविण्यासाठी मोठा कारखाना काढला.
आरबीआयने कागदी चलनाच्या ऐवजी पॉलिमरच्या नोटा बनविण्यास मंजूरी दिली.
तिकडे अर्थ मंत्रालय आता युपीआय व्यवहारावर कर लावणार आहे.
म्हणजे विचार करा एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करते आहे. #democracy
केरळमधील आरएसएसचे सदस्य टी. जी. मोहनदास यांनी असे विधान केले की, निदर्शन करणाऱ्या सर्व विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या पाहिजेत.
त्यांनी पुढे असेही सुचवले की, त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन घरी नेण्यास सांगितले जावे.
आज केरळमधील काँग्रेस सरकारने मोहनदास यांना अटक करून तुरुंगात पाठवले.
मोहन भागवत यांनी कितीही स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न केला, तरीही वस्तुस्थ��ती हीच आहे की आरएसएस विद्यार्थी-विरोधी आहे.
हे शक्य आहे काय…???
भाजप नगरसेवकाच्या मुलांना
बारावी PCM मध्ये 56% आणि 51%
तर JEE मध्ये 51% आणि 28% .
MH CET मध्ये मात्र 99 पर्सेंटाइल.
हा घोटाळाच आहे,
फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडलाय?
एक महत्त्वाची सूचना:
'नीट' (NEET) आंदोलनाशी संबंधित महाराष्ट्रात विद्यार्थी आणि तरुणांना जर भाजप किंवा प्रशासनाशी संबंधित व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारच्या धमक्या मिळत असतील, तर कृपया आम्हाला कळवा;
आम्ही या प्रकरणाची त्वरित कायदेशीर दखल घेऊ. कायदेशीर मदतीसाठी कृपया मला टॅग करून संपर्क साधा.
न्यायाच्या या लढ्यात स्वतःला एकटे समजू नका; आपण सर्वजण यात एकत्र आहोत.
Cockroach Janta Party-led protesters in Mumbai, India, recreated Norway’s viral Viking Row, replacing ‘ro’ with ‘resign’, as they demanded the resignation of the federal education minister over paper leaks and exam scandals.
एक वायरल वीडियो में दावा किया गया है कि @MumbaiPolice प्रदर्शन कर रहे छात्रों को धमका रही है कि अगर वे दोबारा प्रदर्शन करने लौटे, तो उन्हें झूठे ड्रग्स के मामले में फँसा दिया जाएगा और पूरी ज़िंदगी जेल में सड़ना पड़ेगा।
अगर यह सच है, तो यह सिर्फ़ छात्रों को डराने की कोशिश नहीं, बल्कि लोकतांत्रिक अधिकारों पर सीधा हमला है। अपनी आवाज़ उठाना अपराध नहीं है। छात्रों के सवालों का जवाब धमकियों से नहीं, जवाबदेही से दिया जाना चाहिए।
#Students #Mumbai #MumbaiPolice
@VarshaEGaikwad
Aaj Tak - Shame on you
ANI - Shame on you
NDTV - Shame on you
India Today - Shame on you
Republic - Shame on you
New18 - Shame on you
ABP News - Shame on you
Now let the international media cover the topic.